शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील फुलेनगर येथे लष्कराच्या वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 12:36 IST

आळंदी रोड चौकीसमोर अपघात करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेण्यात आले...

पुणे: लष्कराच्या वाहनाने बीआरटी पादचाऱ्याला दिलेल्या जोरदार धडकेत जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. आळंदी रस्त्यावरील फुलेनगर बीआरटी बसस्टाँप जवळ हा अपघात झाला. गोपाळ मारुती सात्रे (वय ३५,रा.आदर्श इंदिरानगर, येरवडा) यांचा या अपघातात जागीच म्रृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर बीआरटी मार्गात अपघात झाल्याची माहिती पोलीास नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. तात्काळ विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी रवाना झाले.बीआरटी मार्गातील फुलेनगर बसस्टाँपच्या शेजारील भिंतीलगत एक इसम गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा इसम हा बीआरटी मागार्तून रस्ता ओलांडत असताना लष्कराच्या वाहनाने जोरदार धडक दिली. चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघात करुन सदरचे वाहन पुढे निघून गेले. आळंदी रोड चौकीसमोर अपघात करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेण्यात आले. गोपाळ सात्रे हे पेंटरचे काम करत आहे. त्याच्या घरी पत्नी, आई, दोन भाऊ व दोन मुली असा परिवार आहे. घटनास्थळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास पाटिल,पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड,वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संतोष गोरे यांनी भेट दिली. सात्रे यांचा म्रृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान