पनवेलमध्ये खळबळ! एएसी कॉलेज परिसरात आढळलं अनोळखी मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 14:25 IST2019-03-22T14:24:29+5:302019-03-22T14:25:37+5:30

राष्ट्रीय महामार्ग - 4 बच्या उड्डाणपुलाखाली हा मृतदेह आढळला आहे.

Panvel sensation! Unidentified bodies found in AAC College area | पनवेलमध्ये खळबळ! एएसी कॉलेज परिसरात आढळलं अनोळखी मृतदेह 

पनवेलमध्ये खळबळ! एएसी कॉलेज परिसरात आढळलं अनोळखी मृतदेह 

ठळक मुद्देडोक्यात दगड घातल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी यासंदर्भात तपास करीत आहेत.

पनवेल - पनवेलमध्ये एएसी कॉलेज परिसरात आज सकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे. राष्ट्रीय महामार्ग - 4 बच्या उड्डाणपुलाखाली हा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एएस कॉलेज परिसरात केलेच खळबळ उडाली होती. 

घटनास्थळी घटना कळताच पोलिसांचे पथक पोचले आणि मृतदेह तात्काळ रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. डोक्यात दगड घातल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी यासंदर्भात तपास करीत आहेत.

Web Title: Panvel sensation! Unidentified bodies found in AAC College area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.