शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
4
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
5
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
6
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
7
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
8
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
9
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
10
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
11
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
12
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
13
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
14
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
15
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
16
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
17
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
18
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
19
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
20
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:13 IST

एका महिला सायको किलरचा पर्दाफाश झाला आहे, जिने चार निष्पाप मुलांची हत्या केली.

हरियाणाच्या पानिपतमध्ये एका महिला सायको किलरचा पर्दाफाश झाला आहे, जिने चार निष्पाप मुलांची हत्या केली. पूनम असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमने सर्वात आधी विधी नावाच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विधीच्या चेहऱ्यावर उकळता चहा ओतला. यामध्ये मुलगी गंभीर भाजली होती, पण ती वाचली. त्यावेळी विधीच्या वडिलांनी तो अपघात असल्याचं सांगत प्रकरण दाबलं.

पूनम ​ तिथेच थांबली नाहीत. तिला एक विचित्र वेड होतं की, कोणतीही मुलगी मोठी होऊन तिच्यापेक्षा सुंदर होऊ नये. या वेडामुळे ती एक सायको किलर बनली. पोलीस चौकशीदरम्यान तिने सुंदर मुलींचा द्वेष केल्याचं कबूल केलं. तिने तिच्या नातेवाईकांच्या आणि कुटुंबातील मुलींना टार्गेट केलं. २०२३ मध्ये तिने इशिका आणि शुभम या दोन जणांची हत्या केली. शुभम हा तिचा स्वतःचा मुलगा होता. पूनमने आधी दोन्ही मुलींची हत्या केली. नंतर, संशय टाळण्यासाठी तिने तिच्या मुलालाही मारलं.

सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही

"मी पकडली जाऊ नये म्हणून माझ्या मुलाला मारलं" असं पूनमने चौकशीदरम्यान म्हटलं आहे. २०२५ मध्ये तिने पुन्हा हल्ला केला. तिने दुसऱ्यांदा विधीला टार्गेट केले. यावेळी तिने पाण्याच्या टबमध्ये बुडवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आला की, सहा वर्षांच्या मुलीने टबमध्ये स्वतःला बुडवलं नसेल. तपासात असं दिसून आलं की खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता, म्हणजेच ही हत्या होती.

पानिपतचे पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह म्हणाले की, पूनम हुशार आणि बुद्धिमान होती, पण तिचे विचार धोकादायक होते. "कोणत्याही सुंदर मुलीला पाहून तिचं डोकं फिरायचं. चौकशीदरम्यान पूनमने स्पष्ट केलं की तिला भीती वाटते की, दुसरी कोणतीही मुलगी मोठी होऊन तिच्यापेक्षा सुंदर होऊ नाही. म्हणूनच तिने चार निष्पाप मुलांची जीव घेतला. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Panipat: Woman Kills 4 Children, Obsessed with Being the Fairest.

Web Summary : Poonam, a woman in Panipat, Haryana, murdered four children, including her own son, fueled by a disturbing obsession that no girl should be more beautiful than her. She confessed to hating beautiful girls and targeted relatives.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस