शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, पतीने व्यक्त केली 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:26 IST

Murder Case : मृत महिलेचा पती शेतातून घरी पोहोचला असता पत्नीचा मृतदेह पाहून त्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह तिच्याच घरात नग्न अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचा पती शेतातून घरी पोहोचला असता पत्नीचा मृतदेह पाहून त्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. त्याचवेळी खून आणि बलात्काराची भीती दाखवत मृतकाच्या पतीने या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

नग्नावस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह सापडलाही घटना अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे एक माणूस त्याच्या मुली आणि पत्नीसोबत राहतो. शेतकरी असल्याने हा व्यक्ती रात्री शेतात गेला होता, आज सकाळी तो घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा उघडला नाही. वृत्तानुसार, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तो माणूस शेजारच्या घरातून घराच्या छतावर पोहोचला आणि त्याने घराच्या अंगणात लावलेल्या जाळ्यातून डोकावले तर त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात नग्न अवस्थेत पडली होती. .खून आणि बलात्काराचा आरोपमृत महिलेचा पती धीर सिंग याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या पीडित धीर सिंगने पत्नीचा खून आणि बलात्कार झाल्याची भीती व्यक्त केली असून या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणीही पोलिसांकडे केली आहे.हसनपूर सर्कलचे डेप्युटी एसपी सतीश चंद्र पांडे म्हणाले, "आदमपूर पोलिस स्टेशनच्या गावात एका महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.मृतकाच्या पतीने सांगितले की, मी बहुतांशी शेतावरच राहतो, सकाळी ७ वाजता मी शेतातून घरी आलो, तेव्हा आतून कडी लावली होती, मग मी छतावरील जाळीतून डोकावले तर माझी पत्नी विवस्त्र अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्यालाही मार लागला होता, कोणीतरी खूप मारल्याचं दिसत होतं, मी लगेच पोलिसांना कळवलं आणि तासाभरानंतर पोलीस इथे आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ