शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

चेंबुरमध्ये खळबळ! दुकलीकड़ून गोळीबार, एक जण जखमी तर आरोपीचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 8:08 PM

Firing Case : चेंबूर वाशी नाका आएनए  उद्यानाजवळ सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

मुंबई : चेंबूरमध्ये एका दुकलीकड़ून रविंद्र गायकवाड़ याच्यावर गोळीबार करण्यात करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.   

चेंबूर वाशी नाका आएनए  उद्यानाजवळ सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गायकवाड़ हा देखील अभिलेखावरील आरोपी असून, यात जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.     

खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करून रेल्वे स्टेशनजवळ तरुणाची हत्या

आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड़ हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. तसेच हल्लेखोरापैकी एकाची ओळख पटली असून त्यानुसार शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला असून अडिज तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसChemburचेंबूरCrime Newsगुन्हेगारी