लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

अटक करायला गेलेल्या पोलिसांवर कुत्रा सोडला; अनिल जयसिंघानी ऑक्सिजन मशिनही घेऊन फिरायचा! - Marathi News | A special operation was conducted to arrest Anil Jaisinghani, who has been absconding for the past several years. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटक करायला गेलेल्या पोलिसांवर कुत्रा सोडला; जयसिंघानी ऑक्सिजन मशिनही घेऊन फिरायचा!

गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले होते. ...

पवार हत्या प्रकरणी चुलत भावाला अटक, २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; दुसरा आरोपी फरार - Marathi News | Cousin arrested in Pawar murder case, remanded in police custody till March 27; Second accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पवार हत्या प्रकरणी चुलत भावाला अटक, २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; दुसरा आरोपी फरार

अटक केलेल्या निलेश पवार याला अलिबाग न्यायालयात हजर केले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  ...

पत्नीसोबत फोनवर बोलत होता 21 वर्षीय तरूण, पतीने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट - Marathi News | 21 year old boy talks to married woman on phone husband his private part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबत फोनवर बोलत होता 21 वर्षीय तरूण, पतीने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट

Crime News : पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा  - Marathi News | Brother's murder avenged by murder The explanation of the murder of a developer in Nerul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा 

बिहार येथील तीन जणांनी पटेल यांच्यावर पाळत ठेवून 15 मार्चला नेरुळ येथे त्यांची गाडी अडवून गोळ्या झाडून हत्या केली होती.  ...

एक लाखांसाठी महिलेचा छळ; नवरा सासूसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of woman for one lakh; A case has been registered against four people including husband and mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक लाखांसाठी महिलेचा छळ; नवरा सासूसह चौघांवर गुन्हा दाखल

विवाहितेचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. तसेच, तिला उपाशी पोटी ठेवून शिविगाळ दमदाटी करून मारहाणही करण्यात आली. ...

Sangli Crime: भाजपचा माजी उपनराध्यक्षच जतमधील माजी नगरसेवकाच्या खुनाचा सूत्रधार, चौघांना अटक - Marathi News | The ex-Vice President of BJP is the mastermind behind the murder of former BJP corporator Vijay Tad, Four arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: भाजपचा माजी उपनराध्यक्षच जतमधील माजी नगरसेवकाच्या खुनाचा सूत्रधार, चौघांना अटक

भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा शुक्रवारी (ता. १७) गोळ्या झाडून व दगडाने ठेचून भरदिवसा खून करण्यात आला होता ...

गांजा, खसखस पिकविल्यास थेट तुरूंगात; सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांचा इशारा - Marathi News | straight to jail if you grow marijuana, poppy; Warning of Superintendent of Police of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गांजा, खसखस पिकविल्यास थेट तुरूंगात; सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांचा इशारा

कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिल्या.  ...

तरुणाचा १५ वर्षे मोठी असलेल्या शेजारणीवर डोळा; पाठलाग करुनही ऐकेना, मग... - Marathi News | A young man's eye on his neighbor; Don't listen even after chasing in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणाचा १५ वर्षे मोठी असलेल्या शेजारणीवर डोळा; पाठलाग करुनही ऐकेना, मग...

असभ्य वर्तन : पिडितेनं ठोकली थेट ठाण्यात केस ...

पती अनैतिक संबंधात ठरला अडसर, नशेची गोळी चारली, प्रियकराला घरी बोलावलं अन् ... - Marathi News | ghaziabad wife along with lover killed husband both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती अनैतिक संबंधात ठरला अडसर, नशेची गोळी चारली, प्रियकराला घरी बोलावलं अन् ...

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...