लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून - Marathi News | A youth of Chiplun was crushed to death by a stone in Vadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून

पोलिसांनी दोन तासांत खून करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. ...

पोलीस रुग्णालयातील चोरीचा दहा दिवसांनतर गुन्हा दाखल - Marathi News | case was registered after ten days of theft from police hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलीस रुग्णालयातील चोरीचा दहा दिवसांनतर गुन्हा दाखल

साडेतीन हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दहा दिवसांची पाहली वाट ...

मूळव्याधीची औषधाची बाटली ८९ हजारांना, टेलरला घातला गंडा, पोलिसांत तक्रार - Marathi News | Hemorrhoid medicine bottle for 89 thousand, Taylor was cheated, police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूळव्याधीची औषधाची बाटली ८९ हजारांना, टेलरला घातला गंडा, पोलिसांत तक्रार

हा प्रकार खार परिसरात घडला असून त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केल्यावर अनोळखी कॉलरवर गुन्हा दाखल केला आहे. ...

रिम्पल म्हणाली, "मी आईची हत्या नाही, फक्त तुकडे केले!" कोर्टात दिली माहिती, कोठडीत वाढ - Marathi News | Rimple said, I didn't kill my mother, just dismembered her!, information given in court, increase in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिम्पल म्हणाली, "मी आईची हत्या नाही, फक्त तुकडे केले!"

आई वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या रिम्पलची पोलिस कोठडी सोमवारी संपुष्टात आली ...

जयसिंघानी तीन वेळा तीन मिनिटांआधी निसटला, संपर्क साधण्यासाठी घेत होता डोंगल, वायफायचा आधार - Marathi News | Mumbai Police arrests bookie Anil Jaisinghani from Gujarat for allegedly blackmailing Amruta Fadnavis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जयसिंघानी तीन वेळा तीन मिनिटांआधी निसटला, संपर्क साधण्यासाठी घेत होता डोंगल, वायफायचा आधार

Anil Jaisinghani : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी जयसिंघानी याने मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलिस उपायुक्त अमर जाधव यांच्याविरोधात खंडणीचा आरोप केला. ...

पार्टीची झिंग सीईओच्या जीवावर, वरळी सी फेस अपघातप्रकरणी चालकाला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Party intoxication due CEO's life, Worli sea face accident driver remanded in police custody till 22nd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टीची झिंग सीईओच्या जीवावर, वरळी सी फेस अपघातप्रकरणी चालकाला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

आई हिमाचल प्रदेशात गेली म्हणून मित्र मैत्रिणीसोबत पार्टी करून तो मैत्रिणीला सोडविण्यासाठी जात असताना कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने राजलक्ष्मी यांना उडविल्याची माहिती समोर आली आहे.  ...

किती क्रूर होता आफताब? श्रद्धासोबतच्या ३४ मिनिटांच्या ऑडिओ क्लीपनं मोठा खुलासा - Marathi News | Shraddha Walker murder case: Delhi Police plays Shraddha recording in court with Aftab Poonawala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किती क्रूर होता आफताब? श्रद्धासोबतच्या ३४ मिनिटांच्या ऑडिओ क्लीपनं मोठा खुलासा

श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांनी आफताबविरोधात कोर्टात ऑडिओ क्लीप सादर केली. ...

"माझं आयुष्य 'त्यांनी' नरक बनवलं"; सुसाईड नोट लिहून १२ वीच्या मुलीनं विष प्यायलं - Marathi News | In UP's Moradabad, a minor girl died by suicide due to harassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझं आयुष्य 'त्यांनी' नरक बनवलं"; सुसाईड नोट लिहून १२ वीच्या मुलीनं विष प्यायलं

पीडित कुटुंबाने धमकी आणि बलात्कार याची तक्रार पोलिसांना दिली होती परंतु त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबाने लावला.  ...

१० वीच्या मुलीनं रचला लैंगिक शोषणाचा बनाव; कारण ऐकून आई-वडिलांसह पोलीस हैराण - Marathi News | In Delhi, a 10th class girl faked her plan to kidnap herself, parents and police were shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० वीच्या मुलीनं रचला लैंगिक शोषणाचा बनाव; कारण ऐकून आई-वडिलांसह पोलीस हैराण

घाबरलेल्या अवस्थेत आई वडिलांनी मुलीला सोबत नेत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. ...