लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजेंद्र लोढा यांच्या पोलिस कोठडीत २९ पर्यंत वाढ; बनावटगिरी, गुन्हेगारी कट, फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Rajendra Lodha's police custody extended to 29; Case registered for forgery, criminal conspiracy, cheating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजेंद्र लोढा यांच्या पोलिस कोठडीत २९ पर्यंत वाढ; बनावटगिरी, गुन्हेगारी कट, फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

बनावटगिरी, गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी विश्वासघात व अन्य भारतीय न्याय दंड संहितेच्या अन्य कलमांतर्गत लोढा व अन्य नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Married woman tortured and aborted for dowry of Rs 6 crore; Case registered against four at Mahim police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पती, सासू, सासरे आणि  नणंदेने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीच्या व्यवसायासाठी  ६ कोटी रुपये आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावण्यात आला.   ...

हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव - Marathi News | In Khamgaon, Buldhana, a lover killed his girlfriend and then took his own life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

खामगाव येथील चिखली बायपासवरील घटना, दुहेरी हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती ...

चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली - Marathi News | ATM stolen from Verul in stolen tempo; Gang found in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली

पैशांतून तत्काळ वाहन, महागड्या मोबाइलची खरेदी : टोळीचा पर्दाफाश; पडेगावमध्ये कापून १६ लाख रक्कम ढापली, ४ जण जेरबंद, म्होरक्या फरार ...

आगामी काळात सायबर कमांडोज देशाची ताकद बनणार:अलोक कुमार  - Marathi News | cyber commandos will become the strength of the country in the coming time said alok kumar goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आगामी काळात सायबर कमांडोज देशाची ताकद बनणार:अलोक कुमार 

भारताच्या पहिल्या सायबर कमांडोजचे प्रशिक्षण पूर्ण ...

आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत - Marathi News | Andekar gang organized a 20 crore extortion racket; 11 people including Bandu Andekar, Sonali booked, four arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत

पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांना उचलून आणणे, मारहाण करणे आणि इतरांना धाक दाखवणे असे प्रकार घडवून आणले जात होते ...

वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्... - Marathi News | Uttar Pradesh Crime girl tried to implicate her father and brothers in a murder case for love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...

उत्तर प्रदेशात प्रेमासाठी एका मुलीने तिच्या वडिलांना आणि भावांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ...

'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | ludhiana food bill dispute youth shot death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या

जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात काँग्रेस नेते अनुज कुमार यांचा भाऊ अमित कुमारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्... - Marathi News | Wife asked for mobile phone and money husband did not give it angry wife picked up kitchen knife and killed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

Husband Wife Crime News: शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार पाहून पोलिसांना बोलावलं अन् सारंच उघड झालं... ...