पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद
स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून स्थानकातील सुरक्षेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे ...
एका नागरिकाने या मसाज पार्लर बाबत टीप देऊनही पोलिसांना काहीच आक्षेपार्ह न आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे ...
राधिका यादव हत्याकांडात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवीन वळण मिळालं आहे. ...
Mumbai Dadar Rape News: मुंबईतील दादर परिसरात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Radhika Yadav : राधिकाने कोचसोबत केलेल्या WhatsApp चॅटवरून ही माहिती समोर आली आहे. राधिकाच्या वडिलांनी तिला मारल्याचं कबूल केलं आहे. ...
मोबाइलमध्ये ५ जी नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. यावरून जिओच्या अधिकाऱ्यांनी नेटवर्क टॉवरच्या पाहणीत १२ ठिकाणचे बेसबँड चोरीला गेल्याचे उघड झाले. ...
आरोपी काही तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
Husband Wife Crime News: शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून कशीबशी थांबवली हाणामारी ...
हरियाणाच्या टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...