लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस असल्याचा बनाव, पनवेलच्या सराफाला लुटले; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक - Marathi News | Three arrested in Kolhapur district for allegedly posing as police officers and robbing a goldsmith in Panvel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिस असल्याचा बनाव, पनवेलच्या सराफाला लुटले; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक

३४ लाखांचे दागिने लंपास ...

एअर गनच्या धाकाने कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न, सांगलीत दोघांना जमावाने चोपले  - Marathi News | Attempt to rob family at the threat of air gun, two beaten up by mob in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एअर गनच्या धाकाने कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न, सांगलीत दोघांना जमावाने चोपले 

दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार ...

दंड, व्याज माफ करण्यासाठी लाचेची मागणी; जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against two GST officials for demanding bribe to waive fine interest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दंड, व्याज माफ करण्यासाठी लाचेची मागणी; जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

२५ हजारांची मागणी केली ...

Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले - Marathi News | Beed Crime: Husband drowns 4-month-old baby in barrel over dispute with wife, ends his own life | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले

पती-पत्नीने काही दिवसांपूर्वीच विषारी द्रव्य पिऊन जीवन संपविण्याचा केला होता प्रयत्न; गेवराई तालुक्यातील रामनगर येथील घटना ...

Beed Crime: पत्नीला कारमध्ये प्रियकर API सोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले - Marathi News | Beed Crime: Wife caught red-handed with lover API in car, then husband beats API on the road | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: पत्नीला कारमध्ये प्रियकर API सोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले

Beed Crime: अजब प्रेमाची गजब कहाणी: पत्नीसोबत कारमध्ये दिसला, मग पतीने पोलिस अधिकारीच बदडला ...

फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले? - Marathi News | Case registered against actress Dimple Hayati and husband David at police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?

या घटनेवर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत अभिनेत्री डिंपल हयाती आणि डेविड यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम ७४, ७९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

न्यायालयातून पलायनानंतर आणखी एका चिमुरडीची अत्याचार करून हत्या - Marathi News | Another girl tortured and murdered after fleeing from court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयातून पलायनानंतर आणखी एका चिमुरडीची अत्याचार करून हत्या

गुन्हा करून दोन महिने भिवंडीमध्ये वास्तव्य ...

शेर था मेरा बॉस...! आंदेकर टोळी व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sher Tha Mera Boss...! A case has been registered against the Andekar gang and those who posted statuses of their numbered cars on social media. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेर था मेरा बॉस...! आंदेकर टोळी व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आरोपींनी शत्रुत्वाची भावना वाढवण्याच्या द्वेषबुद्धीने चुलत भावाचा खून करणाऱ्या आंदेकर टोळीतील आरोपींचे स्टेट्स ठेवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा - Marathi News | Mysterious! Vishal Singhal Plotted Serial Murders Of Mother, Wife And Father For Insurance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा

पोलिसांनी तपास सुरू केला असता एक एक रहस्य उलगडत गेले. २०१७ साली आईच्या मृत्यूनंतर विशालला २५ लाखांचा विमा मिळाला होता. ...