दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
कत्तलीसाठी जात होती १५ नवजात वासरे; महागड्या कारचा अपघात होताच गोमाफीयांचा क्रूर धंदा उघड! ...
शेजाऱ्यांमध्ये प्रेम फुलले, संसार मोडून एकत्र राहिले; वर्षभरानंतर गावी परताच नातेवाईक, समाजाचा विरोध वाढल्याने प्रेमीयुगुलाचा टोकाचा निर्णय ...
एका सासूचे आपल्याच १८ वर्षीय जावयासोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधात दोघे इतके वेडे झाले की, त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...
गेल्या वर्षी एसटीएफने छांगुरच्या कारवायांची चौकशी करून पुरावे गोळा केले होते. यानंतर छांगुर, त्याचा मुलगा महबूब, नवीन रोहरा, त्याची पत्नी नीतू उर्फ परवीन, सबरोज, सहाबुद्दीन आणि राजेश उपाध्याय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...
लग्नानंतरही एक्स-बॉयफ्रेंडला भेटत राहणे एका विवाहित तरुणीच्या जीवावर बेतले. ...
रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...
न्या. अजय गडकरी व न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने वानखेडे यांच्या याचिकेवर या प्रकरणी सुनावणी झाली. वानखेडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी सांगितले की, राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला. ...
शूटरला नेपाळमध्ये पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप कश्यपवर आहे, तर पारधीने इतरांसह शस्त्रे आणि इतर तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप आहे. ...
MP Man Attacks Wife News: चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्तीने आपल्या पत्नीला रस्त्यात अडवून तिचे नाक कापले ...
ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कर्जात बुडालेल्या गेलेल्या एका तरुणाने घरात चोरी करताना अडथळा आणणाऱ्या आपल्या आईची निर्घृण हत्या केली. ...