लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, जन्मदात्या आईने लपवली घटना - Marathi News | Man brutally tortures ten-year-old stepdaughter, birth mother hides incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, जन्मदात्या आईने लपवली घटना

छळ असह्य झाल्याने पिडीत मुलीने पैशांचा गल्ला फोडून पैसे घेतले आणि बुलढाणा येथून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले ...

Nanded: समोरासमोर हातगाडा लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृण खून, दोघे आरोपी अटकेत - Marathi News | Nanded: One person brutally murdered over a dispute over a handcart, two accused arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: समोरासमोर हातगाडा लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृण खून, दोघे आरोपी अटकेत

Nanded Crime: रस्त्यावर हातगाडी लावण्यावरून जुना वाद पुन्हा उफाळून आला, पर्यवसन खुनात ...

विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके! - Marathi News | He went to jail for molestation, and after being released, he burst firecrackers in front of the victim's house! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

ulhasnagar crime: विनयभंग प्रकरणी जेल मधून सुटताच आरोपीने सहकार्याच्या मदतीने पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई - Marathi News | Five accused were arrested from West Bengal in the Chandan Mishra murder case in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरणात पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | An elderly man in Satara was robbed by being trapped in a honey trap, two women were detained by the police. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दोन वर्षांपासून प्रकार : शहर पोलिसांत तक्रार ...

VIDEO: जास्त पैसे घेतले म्हणून ऑनलाईन तक्रार केली; पेंट्री कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला बेदम मारहाण केली - Marathi News | Passenger brutally beaten up for complaining about being overcharged for food on train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: जास्त पैसे घेतले म्हणून ऑनलाईन तक्रार केली; पेंट्री कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला बेदम मारहाण केली

सोमनाथ एक्स्प्रेसमध्ये तक्रार करणाऱ्या प्रवाशाला गाडीतील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. ...

सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं... - Marathi News | father in law had crush on daughter in law heated arguments turned into violence with fatehr killed son in Uttar Pradesh Crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

UP Crime News: सुनेवरूनच वाद सुरू झाला अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं... ...

'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट - Marathi News | Delhi Crime Wife along with her lover brother in law killed her husband secret revealed through Instagram chat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

दिल्लीत पत्नीने दीराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. ...

"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल - Marathi News | greater noida sorry i cant live anymore they killed me reading note of sharda university student will bring tears | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

ज्योतीने मृत्यूसाठी दोन प्राध्यापकांना जबाबदार धरलं. आता या दोन्ही प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. ...