शहरात चोरी तसेच वाहनांची चोरी करणाºया अटक शबाब सय्यद (३७, रा. कुर्ला, मुंबई), खामोश छेडा (२१, रा. ठाणे) आणि आकाश मारके (२६, रा. ठाणे) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली. ...
गुरुवारी सकाळी सर्व पोलीस कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असतानाच एक युवक हातात कापलेले शिर घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला ...
Sachin Vaze transfer : सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. ...
Nagpur 5th Wife killed her Husband: गळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ...
Wife harassed husband for his dark complexion : अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...