लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्याध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | Student molestation by the headmaster | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्याध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका - Marathi News | Kangana, Khar police file case against Rangoli; Didda The Warrior Queen of Kashmir "by bang, author of the book | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका

Kangana ranaut and Didda The Warrior Queen of Kashmir : परवानगी शिवाय पुस्तकातील स्टोरीच्या आशयाचा ट्विटमध्ये वापर ...

...अन् HDFC मॅनेजरनेच बँकेला लावला कोट्यवधीचा चुना; 'असा' अडकला जाळ्यात - Marathi News | ... and the HDFC manager himself planted crores of lime in the bank; 'As' is trapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् HDFC मॅनेजरनेच बँकेला लावला कोट्यवधीचा चुना; 'असा' अडकला जाळ्यात

Farud Case : या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ३ आरोपींना अटक केली आहे. ...

कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Crimes filed against 139 construction holders, contractors and contractors for degrading Kandalvan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल 

Revenue Department Action : भाईंदरमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई  ...

लज्जास्पद! सहा महिने सात नराधम करत होते अल्पवयीन मुलीवर गँगरेप  - Marathi News | Shame! For six months, seven men were gang-raping a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! सहा महिने सात नराधम करत होते अल्पवयीन मुलीवर गँगरेप 

Minor girl gang-raped by seven in Haryana's Bhiwani for six months : आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६- डीए, ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू; महामार्गावरील कुरणखेड बस थांब्यावरील घटना - Marathi News | Pedestrian woman killed in car crash; Incident at Kurankhed bus stand on the highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू; महामार्गावरील कुरणखेड बस थांब्यावरील घटना

Accident : काटेपुर्णा खर्डा भिमनगर येथील फुलमा भानुदास मोहड वय ३० वर्ष व इतर चार महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या. ...

धक्कादायक! साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू; राष्ट्रवादीचे माजी आमदार गोत्यात येणार? - Marathi News | Shocking! Sugar factory official beaten to death; Former NCP MLA Prabhakar Gharge to be sacked? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू; राष्ट्रवादीचे माजी आमदार गोत्यात येणार?

Sugar factory official beaten to death in Satara: पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून जगदीप थोरात कार्यरत होते ...

ठाण्यात वाहनांसह घरात चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक - Marathi News | Trikutas arrested for burglary in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वाहनांसह घरात चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक

शहरात चोरी तसेच वाहनांची चोरी करणाºया अटक शबाब सय्यद (३७, रा. कुर्ला, मुंबई), खामोश छेडा (२१, रा. ठाणे) आणि आकाश मारके (२६, रा. ठाणे) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली. ...

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या टोळीतील एकास अटक: २७ लाखांचे दागिने हस्तगत - Marathi News | One arrested for stealing jewelery under the pretext of polishing jewelery: Rs 27 lakh jewelery seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या टोळीतील एकास अटक: २७ लाखांचे दागिने हस्तगत

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाºया टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली. ...