वाझे यांना न्यायालयात हजर करावे आणि त्यांची सुटका करावी, अशी मागणी सुधर्म यांनी याचिकेद्वारे केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा केला आहे. ...
पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ...
Crime News : वर्धा जिल्ह्यातील होतकरू तरुणांसह राज्यातील तसेच राज्याबाहेरील इतर जिल्ह्यातील नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद करून पोलीस कोठडी मिळविली होती. ...
Sachin Vaze Arrest Case : जेव्हा एखादी जखम आपल्याला बर्याच वर्षांपासून त्रास देत असेल आणि मग अचानक त्रास देणारा कायद्याच्या चौकटीत फसतो. तेव्हा आपणास नैसर्गिक न्यायाच्या धारणेवर विश्वास बसेल. मुंबई पोलिस चकमक फेम सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आसिया बेग ...
2008 Batla House Encounter Convict Ariz Khan Sentenced To Death : २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. ...