झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील घुघरी गावातील आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या बुधवारी एका लग्नात नाचण्यावरून वाद झाला होता. ...
रुपेशचे वडील अरुण यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची वाशीतील एका बारमध्ये भागीदारी होती. परंतु काही नातेवाइकांनी फसविल्यामुळे भागीदारी गमवावी लागून, वाईट दिवस आल्याचे वाटत होते. ...
अण्णा द्रमुकच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते बशीर एके ठिकाणी बसून महिलांना प्रत्येकी ५०० रुपये वाटत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे ज्या चेपॉक मतदारसंघात घडले आहे, तेथून पूर्वी माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी निवडून येत. ...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली. ...
एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ...
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यां ...
Murder Mystry : सीबीआयला कोणतीही माहिती मिळत नाही. दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक त्याच प्रकरणाचा पोलीस छडा लावतात अन त्यातील तब्बल नऊ आरोपींना सीबीआयला सोपविले जाते. ...