मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. ...
Nikita Tomar Murder Case : निकिता तोमर हत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये एकूणन ५७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आरोपी तौसिफ आणि रेहान यांना दोषी ठरवले. ...