Mansukh Hiren murder Case, Sachin Vaze used Scorpio Car in CP Office: डायरीवरून एनआयए हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला द ...
५३ वर्षीय मार्क माफिया गॅंग Ndrangheta चा सदस्य आहे. ही संस्था कोकेनच्या बिझनेसमध्ये मध्यस्ती म्हणून काम करते आणि अनेक क्रिमिनल ग्रुप्सना ड्रग्स विकते. ...
Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास सध्या NIA कडून सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समाेर येत आहेत, या हत्याकांडातील सहआरोपी विनायक शिंदेने हत्येच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्याचा अर्थ NIA टीम शोधत आहे. ...
वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूलाच झारखंडच्या या टोळक्याने फळ विक्रीचे दुकान गाळा भाड्याने घेऊन सुरू केले होते. त्याच दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून या ज्वेलर्सच्या दुकानात शिरकाव केला होता. ...
आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही सोयरीक करू नका, अशी धमकीपत्रे टाकत नकार मिळालेल्या तरुणाने नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगावातील रामगोपालनगरात घडली. ...
Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. ...
जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला ...
रिक्षाचालकाने घरकाम करणाऱ्या विवाहितेचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून सतत दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Crime News : सर्वत्र धुळवडीचा उत्साह सुरू असतानाच शहापुरातील काही मित्र निवांत, जंगल सफरीसाठी निघाले होते. त्यातील शहापूर चेरपोली येथील दोन जिवाभावाचे मित्र फिरण्यासाठी तांबडमाळकडे दुचाकीवरून जात होते ...