चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या मंजितकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेप तसेच मोबाइल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. ...
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीची पुराव्यासह माहिती देणाऱ्या तरुणाला आरोपीने मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे. ...
रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडून पाच हजारांचा मोबाइल व दुकानातील ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना २० मार्चला घडली होती. ...
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावले होते. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे तब्बल १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केल्याची बाब समोर आ ...
चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलेंडर मारून अजित रॉय (३०) या कुकची हत्या करणाºया मंजीतकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेपेची तसेच मोबाईल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. ...
Rape : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरा रोडच्या पय्याडे हॉटेल भागात छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती. ...