लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मास्क वरुन डॉक्टरांनाच शिवीगाळ; वडिलांच्या माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा - Marathi News | Insulting doctors over masks; The curtain on the case after the father's apology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मास्क वरुन डॉक्टरांनाच शिवीगाळ; वडिलांच्या माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा

कल्याणीनगरमधील एका उच्चभु् सोसायटीत हा प्रकार घडला. ...

गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीची आत्महत्या; चंद्रपूरमधील घटना - Marathi News | 20-year-old girl commits suicide by strangulation; Incident in Chandrapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीची आत्महत्या; चंद्रपूरमधील घटना

आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नसून भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहे. ...

Sachin Vaze: ...तर हा होता सचिन वाझेंचा मास्टर प्लॅन; अखेर NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Sachin Vaze: A shocking information has come to light that Sachin Waze was preparing for a fake encounter. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...तर हा होता सचिन वाझेंचा मास्टर प्लॅन; अखेर NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

Sachin Vaze: मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप - Marathi News | rape case has been registered on karan morwal son of congress mla murali morwal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप

Karan Morwal Rape Case has been Registered : आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. ...

हडपसर परिसरात दहशत पसरविणार्‍या शुभम कामठे टोळीवर मोक्का कारवाई - Marathi News | Mocca action against Shubham Kamthe gang spreading terror in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर परिसरात दहशत पसरविणार्‍या शुभम कामठे टोळीवर मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यांच्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. ...

लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण - Marathi News | Demanded to give the girl; Manager of Diksha Lodge beaten in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण

उल्हासनगर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ झाली असून पोलिसही हैराण झाल्याचे चित्र शहरात आहे. ...

डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; स्वारगेट परिसरातील घटना - Marathi News | Death of a women on a two-wheeler after being hit by a dumper; Incidents in the Swargate area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; स्वारगेट परिसरातील घटना

स्वारगेट परिसरात भरधाव डंपरची धडक बसून दुचाकीवरुन जाणार्‍या सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. ...

धक्कादायक! भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, गेल्या 8 दिवसांत हत्येच्या 7 घटनांनी खळबळ - Marathi News | Crime News bjp leader former pradhan brijesh singh murder in gorakhpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, गेल्या 8 दिवसांत हत्येच्या 7 घटनांनी खळबळ

BJP Brijesh Singh Murder : गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला! - Marathi News | 10th passed man of pali district of Rajasthan kept looting people by becoming fake IPS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला!

Fake IPS caught in Rajasthan : गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता. ...