अल्पवयीन मुलींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवून त्यांच्याकडून शरीर विक्र याचा व्यवसाय करून घेणाºया एका ४१ वर्षीय महिलेला तिच्या १७ वर्षीय मुलीसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्या तावडीत ...
Adv Jayashree Patil files caveat before Supreme Court in Anil Deshmukh Case : आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत १५ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी सुरु करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे याचे बाईक रायडिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. ...
विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या या आधुनिक युगातही हैराण करणारी ही घटना नयागढ जिल्ह्यातील सारांकुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारासाही गावातील घडली आहे. ...
money Smuggling in Bajaj Pulsar Tank secret box:निवडणुकीचा काळ असल्याने पैशांचे वाटप केले जाते. आचारसंहितेमुळे ठराविक रकमेच्या वर रक्कम सोबत बाळगता येत नाही. तसेच तर न्यायची असेल तर बँकेची स्लिप किंवा उद्योग धंद्याची स्लिप सोबत असावी लागते. परंतू या ...