लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
उच्च न्यायालयाचा पब गोळीबार प्रकरणात मोक्क्यातील आरोपी अमोल चव्हाणला दिलासा - Marathi News | High Court comfort to Amol Chavan who accused in Mocca case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च न्यायालयाचा पब गोळीबार प्रकरणात मोक्क्यातील आरोपी अमोल चव्हाणला दिलासा

याप्रकरणी १६ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई  - Marathi News | Crores of hashish seized at Indo-Nepal border; Action taken by SSB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई 

Drugs Case : जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते. ...

पीपीई किटमध्ये बांधलेला मृतदेह जिवंत असल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल; ते आपले वडील असल्याचा एकाचा दावा - Marathi News | The video of the corpse tied alive in a PPE kit went viral; One claims to be his father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीपीई किटमध्ये बांधलेला मृतदेह जिवंत असल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल; ते आपले वडील असल्याचा एकाचा दावा

Coronavirus : वडील समजून अंत्यसंस्कार, बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार ...

ठाण्यात ट्रकच्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी - Marathi News | Two injured in truck collision in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ट्रकच्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी

ठाण्यात ट्रकच्या धडकेमध्ये टेम्पोमधील चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरवारी सायंकाळी घडली. या दोघांनाही ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव  - Marathi News | Corona killed the 25-year-old policeman even after two doses of the vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : लसीचे दोन डोस घेऊनही २५ वर्षीय पोलिसाचा कोरोनाने घेतला जीव 

CoronaVirus : वैद्यकीय तपास अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ...

'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी - Marathi News | haryana jind civil hospital corona vaccine theft note returned thief absconding police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी

जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी. ...

लोकं गावी निघाल्याने औषध विक्रीच्या नावाखाली रेल्वे तिकिटांचा काळाबाजार - Marathi News | The black market of railway tickets in the name of selling drugs as people go to the villages | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकं गावी निघाल्याने औषध विक्रीच्या नावाखाली रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

Crime News : पोलिसांच्या विशेष पथकाने भाईंदर पश्चिम येथे साईबाबा मेडिकल  व अनिल ट्रॅव्हल्स येथे धाड टाकून काही लाखांची तिकिटे जप्त केली आहेत.   ...

खळबळजनक! गळा आवळून पती-पत्नीची हत्या; अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब - Marathi News | Strangulation of husband and wife; The killer escaped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! गळा आवळून पती-पत्नीची हत्या; अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब

Double Murder in Jalgaon : कुसुंबा येथील घटना : कारण गुलदस्त्यात ...

Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक  - Marathi News | Coronavirus: Coronavirus pathology lab exposing fake report; Four arrested, including owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक 

Coronavirus : यावेळी महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड-१९ या साथीच्या आजाराचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ इसमांचे रिपोर्ट मिळून आले. ...