लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांकडून 'पार्टी' घेणे महागात ; उपनिरीक्षकाचे निलंबन - Marathi News | It is expensive to have a 'party' from the relatives of the accused who are black-marketing Remdesiver injections; Suspension of sub-inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांकडून 'पार्टी' घेणे महागात ; उपनिरीक्षकाचे निलंबन

मद्यपानानंतर अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन..... ...

Anil Deshmukh: सीबीआय अधिकाऱ्यांजवळच्या 'त्या' बॅगेमध्ये काय होतं?; अनिल देशमुखांच्या घरी नाट्यमय घडामोड - Marathi News | Anil Deshmukh: What was in that bag belonging to CBI officials? what is drama at deshmukh house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh: सीबीआय अधिकाऱ्यांजवळच्या 'त्या' बॅगेमध्ये काय होतं?; अनिल देशमुखांच्या घरी नाट्यमय घडामोड

अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आत मध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले. ...

हडपसर येथे पकडला २१ लाखांचा गांजा; जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक - Marathi News | 21 lakh ganza seized in Hadapsar; 6 arrested including 3 women from Jalna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे पकडला २१ लाखांचा गांजा; जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत शनिवारी पहाटे केली कारवाई.... ...

मोक्कातील मोस्ट वाँटेड दोन सराईतांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Pimpri Chinchwad police arrested two most wanted criminals in Mocca | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोक्कातील मोस्ट वाँटेड दोन सराईतांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुंडा विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबेगाव, सनगर येथील दुर्गम डोंगराळ भागात पायपीट करून आरोपी यादव व पवार यांना पकडले ...

Anil Deshmukh: नेमके काय कळेना! अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट्स घातलेले CBI चे ‘ते’ अधिकारी कोण आणि कुठले? - Marathi News | Param Bir Singh: Who is the CBI officer who came to Anil Deshmukh house? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh: नेमके काय कळेना! अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट्स घातलेले CBI चे ‘ते’ अधिकारी कोण आणि कुठले?

CBI team wearing PPE kit at former Home Minister Anil Deshmukh house: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा, तब्बल १० तास चौकशी : सर्वत्र खळबळ ...

कामावरून काढल्याने फोनवर पाठवला अश्लिल फोटो; गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic photos sent to the phone after removed from work, Filed a crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामावरून काढल्याने फोनवर पाठवला अश्लिल फोटो; गुन्हा दाखल

फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला कामावरून काढून टाकले. ...

एक रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल ३७ हजारांना विकण्याचा प्रयत्न; पुणे गुन्हे शाखेने केली चौघांना अटक - Marathi News | Attempt to sell a Remedacivir injection to 37,000; Pune Crime Branch arrests four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल ३७ हजारांना विकण्याचा प्रयत्न; पुणे गुन्हे शाखेने केली चौघांना अटक

खडकी बसस्टॉपकडे जाणार्‍या रस्त्यावर काही जण रेमडेसिविर इंजेक्शन ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

बापरे! कोरोनाग्रस्तांना भलतंच इंजेक्शन द्यायची अन् Remdesivir चोरायची; ब्लॅकमध्ये BF सोबत नर्स 'ते' विकायची - Marathi News | CoronaVirus Live Updates bhopal man accused of selling remdesivir injection in black market arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कोरोनाग्रस्तांना भलतंच इंजेक्शन द्यायची अन् Remdesivir चोरायची; ब्लॅकमध्ये BF सोबत नर्स 'ते' विकायची

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

नगरसेवकाच्या नातेवाईकाकडून रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच जणांची टोळी गजाआड - Marathi News | Black market of remedicivir from the relatives of the corporator; group of five people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेवकाच्या नातेवाईकाकडून रेमडेसिविरचा काळाबाजार; पाच जणांची टोळी गजाआड

रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सात इंजेक्शन आणि रोकड जप्त करण्यात आली. ...