लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बापरे! 25 हजार व्होल्टेजची 10 लाख किंमतीची ओव्हरहेड वायर चोरट्यांनी केली लंपास, रेल्वे प्रशासनात खळबळ - Marathi News | thieves create stir in railway escaped wires from running line of 25 thousand voltage current | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! 25 हजार व्होल्टेजची 10 लाख किंमतीची ओव्हरहेड वायर चोरट्यांनी केली लंपास, रेल्वे प्रशासनात खळबळ

Crime News : जवळपास एक किलोमीटरच्या परिसरातील ओव्हरहेड वायर चोरट्यांनी कापली आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 :मतदानादरम्यान महिलांची काढली छेड, भाजपा उमेदवाराचा प्रतिनिधी अटकेत - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021: BJP candidate's representative arrested for molesting women during polling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021 :मतदानादरम्यान महिलांची काढली छेड, भाजपा उमेदवाराचा प्रतिनिधी अटकेत

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमधील एका मतदारसंघात महिला मतदारांची छेड काढल्याप्रकरणी भाजपाच्या एका  उमेदवाराच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे. ...

कुछ तो गडबड है! नोकरीला नव्हता तरी १५ वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार; असं समोर आलं प्रकरण - Marathi News | Viral News : Man accuse of getting salary for 15 years while skipping work in italy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुछ तो गडबड है! नोकरीला नव्हता तरी १५ वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार; असं समोर आलं प्रकरण

Viral News :एकही असा महिना गेला नाही जेव्हा या व्यक्तीला पैसे मिळाले नाही.  ...

70 हजार रुपयांना 1 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 मेडीकल दुकानदारांस अटक - Marathi News | 3 medical shopkeepers arrested for selling 1 Remedesivir for Rs 70,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :70 हजार रुपयांना 1 रेमडेसीवीर विकणाऱ्या 3 मेडीकल दुकानदारांस अटक

मुंबईतील मीरारोडमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा . नालासोपारा ह्या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली होती ...

दे धक्का! लग्नात नवरदेवाने असा केला गुन्हा पोलीस त्याला उचलून घेऊन गेले! - Marathi News | Groom grandfather arrested marriage wedding day rule break lockdown coronavirus Punjab Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दे धक्का! लग्नात नवरदेवाने असा केला गुन्हा पोलीस त्याला उचलून घेऊन गेले!

इथे एका लग्न समारोहात १०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली तर त्यांनी लगेच कारवाई केली. ...

दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात - Marathi News | The killers of the double murder case are finally caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात

चार जण ताब्यात : व्याजाच्या पैशाच्या वादातून घडली घटना ...

दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात; चार जण ताब्यात - Marathi News | The killers of the double murder case are finally caught; Four people were detained | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर जाळ्यात; चार जण ताब्यात

व्याजाच्या पैशाच्या वादातून घडली घटना ...

Anil Deshmukh:...अन् म्हणून दुसऱ्यांदा सीबीआयचं पथक अनिल देशमुखांच्या घरी धडकलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Anil Deshmukh: ... For the second time, a CBI team came to Anil Deshmukh's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh:...अन् म्हणून दुसऱ्यांदा सीबीआयचं पथक अनिल देशमुखांच्या घरी धडकलं; नेमकं काय घडलं?

जुने संगणक अन् लॅपटॉपची तपासणी - प्रत्येक चिजवस्तूची बारीकसारीक नोंद ...

विटाव्यामध्ये मोटार पेटविणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for setting fire to a car in Vitava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विटाव्यामध्ये मोटार पेटविणाऱ्यास अटक

विटाव्यातील अनंत भगत (३४) याच्या स्कॉर्पिओ मोटारीला तोंडावर रुमाल बांधून आग लावणाऱ्या दोघांपैकी विक्रम उमाळे (२७, रा.विटावा, कळवा, ठाणे) यालाा कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. ...