लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका : गिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले - Marathi News | Computer company manager hit by cyber criminals: Two lakh grabbed in the name of gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका : गिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले

cyber crime एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले. ...

५० दिवसानंतर मृत पतीला जिवंत समोर उभं केलं; कुटुंबाचं षडयंत्र उघड, ३ जणांना विनाकारण जेलमध्ये पाठवलं - Marathi News | 50 days later, the dead husband was brought alive; Family conspiracy exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० दिवसानंतर मृत पतीला जिवंत समोर उभं केलं; कुटुंबाचं षडयंत्र उघड, ३ जणांना विनाकारण जेलमध्ये पाठवलं

या प्रकाराची दखल घेत नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव टाकून महेश्वर टुडूच्या हत्येची एफआयआर नोंदवली होती. ...

रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The lure of giving remdesivir injections online; Filed a crime against an unknown person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन देण्याचे आमिष; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Redmesivir Injection : याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...

राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले - Marathi News | Rahul Gandhi's notoriety, Congress workers angry over the advertisement, broke into the company's office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींची बदनामी, त्या जाहिरातीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, कंपनीचे कार्यालय फोडले

Mumbai Politics News : STORIA या कंपनीने राहुल गांधी यांच्या भाषणातील ‘आलू से सोना’ या विधानाचा आधार घेत ‘यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा’ अशा आशयाची जाहिरात केली होती. त्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ...

Amruta Fadnavis: महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा तर पाहा...; 'त्या' ट्विटवरून अमृता फडणवीस यांची चपराक - Marathi News | Join as a cashier, you can reach VP, Amrita Fadnavis gets angry over user comments Axis Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amruta Fadnavis: महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा तर पाहा...; 'त्या' ट्विटवरून अमृता फडणवीस यांची चपराक

मुंबई पोलीस आयुक्त तुम्ही दबावाखाली न येता कारवाई कराल अशी अपेक्षा आहे असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. ...

...अन् कोरोना नियमांचं झालं उल्लंघन, सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा; भाजपाच्या माजी आमदारासह 9 जणांना अटक - Marathi News | Rajasthan police arrests former bjp mla for breaking covid protocol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् कोरोना नियमांचं झालं उल्लंघन, सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा; भाजपाच्या माजी आमदारासह 9 जणांना अटक

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. ...

पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला - Marathi News | Delhi Nizamuddin firing assault pregnant woman death servant injured police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने गर्भवती पत्नीची गोळी झाडून केली हत्या, तुरूंगातून नुकतीच बाहेर आली होती महिला

Delhi Crime : महिलेची हत्या करणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून तिचा पती आहे. त्याने त्याच्या ८ महिन्यांच्या पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली. ...

हातावर गोंदलेलं प्रेयसीचं नाव पोलिसांनी अचूक हेरलं; वेशांतर करून फिरणारा आरोपी उत्तर प्रदेशमधून जेरबंद - Marathi News | The police found the name of the beloved tattooed on his hand; accused arrested from Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातावर गोंदलेलं प्रेयसीचं नाव पोलिसांनी अचूक हेरलं; वेशांतर करून फिरणारा आरोपी उत्तर प्रदेशमधून जेरबंद

Murder Case : श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. ...

बापरे! स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल; 700 जणांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात - Marathi News | lucknow police has arrested five person who were selling fake and spurious remdesivir injections | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल; 700 जणांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात

Remdesivir And CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...