नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Suicide threats while removing encroachments : दरम्यान यातिघांसह इतर १५ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Thane Police will possible take action on Parambir Singh: वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. ...
गेल्या आठ दिवसात हा या रुग्णालयात घडलेला दुसरा प्रकार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचारी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत देवळाली गावातील गोतिसे परिवारातील काही सदस्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप रुग्णलयाने केला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणातील परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) या डॉक्टरला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...
दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी देणाऱ्या खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रशांत पांचाळ (वय ४२) यांनी अदखलपात्र तक्रार दाखल केली आहे. ...