नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
परमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्धची चौकशी थांबविण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये पांडे यांनी आपण २० मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप केला आहे. ...
गेली अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत. पण या घडीला मृत्यूदर नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करुया, असे भावनिक आवाहन ...
Mother was strangled to death : ही घटना राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरपुरा येथे शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. ...
Sex Racket : मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना वेश्या व्यवसायसाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या शाखा १ ला मिळाली. ...
A worker died due to electric shock : पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. ...