लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोन्याची नकली नाणी प्रकरण: एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह; १५ आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Fake Gold coin case: one accused corona positive; 15 accused remanded in police custody till Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याची नकली नाणी प्रकरण: एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह; १५ आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Fake Gold coin case: एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...

पुणे तिथं काय उणे! दुचाकी, सोनसाखळी नाही तर यावेळी चोरट्यांनी चक्क 'पत्रपेटी'च पळविली - Marathi News | Post office letter box was stolen in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथं काय उणे! दुचाकी, सोनसाखळी नाही तर यावेळी चोरट्यांनी चक्क 'पत्रपेटी'च पळविली

चतु:श्रृंगी येथील सहारा हॉटेल समोरील गेली पत्रपेटीच चोरीला.... ...

काकाने केली पुतण्याची हत्या; शेतीवरून झालेला वाद जीवावर बेतला  - Marathi News | Uncle murdered nephew; life lost due to The dispute over agriculture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकाने केली पुतण्याची हत्या; शेतीवरून झालेला वाद जीवावर बेतला 

Murder Case : रामपूर (मांढेसर)ची घटना : सात जणांना अटक ...

Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; उपचार सुरू असल्याची AIIMS च्या डॉक्टरांची माहिती - Marathi News | Underworld don Chhota Rajan is still alive, says AIIMS official | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; उपचार सुरू असल्याची AIIMS च्या डॉक्टरांची माहिती

Chhota Rajan Dies : छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत. ...

N D Studio Fire: 'जोधा अकबर'मधील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी; नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओमध्ये अग्निकल्लोळ - Marathi News | Famous art director Nitin Desai's N.D. caught fire in karjat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :N D Studio Fire: 'जोधा अकबर'मधील किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी; नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओमध्ये अग्निकल्लोळ

Fire Caught At ND studio : ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...

दे धक्का! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने पतीला मागितले २० लाख रूपये, कॉल करून म्हणाली - '...तर तुझा जीव घेईन!' - Marathi News | New bride threat to husband for money after marriage in MP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दे धक्का! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने पतीला मागितले २० लाख रूपये, कॉल करून म्हणाली - '...तर तुझा जीव घेईन!'

या व्यक्तीने आरोप लावला आहे की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पत्नी २० लाख रूपये मागत आहे. जेव्हा त्याने घटस्फोटासाठी अर्ज केला तर महिलेने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ...

Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव सुरूच; ब्रशच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - Marathi News | Fierce fire at Brush's warehouse, firefighters rushed to the scene in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव सुरूच; ब्रशच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

हरिहर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका रंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रश कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. ...

एक्स बॉयफ्रेन्डला मारण्यासाठी पाठवलेलं विष टाकलेलं चिकन डिलीवरी बॉयच्या मुलाने खाल्ल, गमावला जीव... - Marathi News | Woman wanted to poisoned ex boyfriend with chicken killed delivery guy son in Indonesia- | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक्स बॉयफ्रेन्डला मारण्यासाठी पाठवलेलं विष टाकलेलं चिकन डिलीवरी बॉयच्या मुलाने खाल्ल, गमावला जीव...

पोलिसांनुसार, नानीने हे चिकनचं पार्सल एका डिलेव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडे दिलं. ही घटना २५ एप्रिलची आहे. ४७ वर्षीय Bandiamn हे पार्सल टॉमीला देण्यासाठी निघाला होता. ...

धक्कादायक! नवरी-नवरदेवासोबत फोटो काढले, नाचला कोरोना पॉझिटिव्ह तरूण, ३० लोकांना कोरोना देऊन गेला... - Marathi News | Coronavirus covid 19 positive man attended marriage wedding 30 people infected in Madhya Pradesh Village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवरी-नवरदेवासोबत फोटो काढले, नाचला कोरोना पॉझिटिव्ह तरूण, ३० लोकांना कोरोना देऊन गेला...

मध्य प्रदेशच्या निवाडीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीच्या गमतीची शिक्षा पूर्ण गावाला भोगावी लागत आहे. ...