लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालविवाहानंतर चार वर्षांनी पत्नीने पतीवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली... - Marathi News | Four years after child marriage, wife accuses husband of rape, says ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालविवाहानंतर चार वर्षांनी पत्नीने पतीवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली...

Child Marriage And Dowry Case : हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली ...

नेपाळी पोलिसांची भारतीय लोकांना मारहाण; तणावानंतर बॉर्डरवर SSB जवान तैनात, वाहतूक ठप्प - Marathi News | Nepali police beat up Indians; SSB personnel deployed at border after tension, traffic jam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळी पोलिसांची भारतीय लोकांना मारहाण; तणावानंतर बॉर्डरवर SSB जवान तैनात, वाहतूक ठप्प

Nepal police beat indian citizens : वादानंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे.  ...

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स  - Marathi News | CID summons Bhimrao Ghadge for enquiry after allegations of corruption against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स 

CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. ...

सायबर हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; टेक महिंद्रा कंपनी म्हणते, पाच कोटींचे नुकसान झालेच नाही - Marathi News | Shocking turn in cyber attack case; Tech Mahindra says there was no loss of Rs 5 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सायबर हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; टेक महिंद्रा कंपनी म्हणते, पाच कोटींचे नुकसान झालेच नाही

पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीचे सर्व्हरवर हल्ला केला होता. त्यात ५ कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती. ...

गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | Women arrested who told Gangster Chhota Rajan's nephew and demanding ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

ही घटना 8 मार्च ते 13 मार्च 2020 दरम्यान हॉटेल अरोरा टॉवर लष्कर भागात घडली... ...

जिल्हा परिषदेच्या आरोग्य अभियानाच्या लेखापालाला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Zilla Parishad Health Mission clark was arrested While Taking Bribe Of Rs 20,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेच्या आरोग्य अभियानाच्या लेखापालाला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बिल काढण्यासाठी मागितली होती टक्केवारी : २० हजार घेताना पकडले. ...

Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक - Marathi News | Four prostitutes found with three minor girls: Woman arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक

Prostitution Case : वाठोड्यातील कुंटणखान्यावर छापा ...

हाय..ss हाय..ss! तृतीयपंथीयांचा पोलीस ठाण्यात हल्लाबोल - Marathi News | Hi .. ss Hi .. ss! transgender group attack the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाय..ss हाय..ss! तृतीयपंथीयांचा पोलीस ठाण्यात हल्लाबोल

Robbery Case : चोरी प्रकरणात संशयितांची नावे देऊनही तपास न आरोप  ...

'ओल्या सुक्या' पार्टीला विरोध; मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याची नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण; लोणी काळभोर येथील घटना - Marathi News | Oppose to party ; A drunken police officer abuses and beats citizens in vulgar language; Incident at Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ओल्या सुक्या' पार्टीला विरोध; मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याची नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण; लोणी काळभोर येथील घटना

संबंधित पोलीस अधिकारी हे गेल्या ३ वर्षापासून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत भाडेतत्वावर राहत आहेत. ...