लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नानंतर लगेच नवरदेवाने मागितली बुलेट, सासरच्या लोकांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं 'गिफ्ट' - Marathi News | Controversy over bullet in dowry groom hostage beaten by people in Amethi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर लगेच नवरदेवाने मागितली बुलेट, सासरच्या लोकांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं 'गिफ्ट'

नवरदेवाने जेवणावेळी सासरच्या लोकांकडे बाइकऐवजी बुलेटची मागणी केली. नवरीच्या वडिलांनी मुलीसाठी बुलेट देण्यासही होकार दिला. बुकींग होताच बुलेट दिली जाईल असे सांगण्यात आले. ...

लाचखोर स्वस्त धान्य दुकानदार गजाआड - Marathi News | A cheap grain shopkeeper arested for taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर स्वस्त धान्य दुकानदार गजाआड

Bribe Case : धान्य ७ रुपये किलो ऐवजी २ रुपये किलोने देण्यात येणारे राशन कार्ड बनविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. ...

...अन् रात्री १२ वाजता परमबीर सिंगांना मिळालं अटकेपासून संरक्षण; काय घडलं कोर्टात? - Marathi News | Don't arrest Parambir Singh till Monday; High Court directs government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् रात्री १२ वाजता परमबीर सिंगांना मिळालं अटकेपासून संरक्षण; काय घडलं कोर्टात?

या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असताना, आम्ही राज्य सरकारला त्यांना अटक न करण्याची सूचना करत आहोत ...

एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक, क्रेडिट कार्डचीही माहिती गहाळ - Marathi News | Data leaks of 45 lakh passengers of Air India, credit card information also missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक, क्रेडिट कार्डचीही माहिती गहाळ

क्रेडिट कार्ड डेटासंबंधित सीवीवी आणि सीवीसी नंबर्स डेटा प्रोसेसरकडून रेकॉर्ड करण्यात आला नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रोसेसरवर कुठल्याही प्रकारचा चुकीची कृती दिसून आली नाही. ...

अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | The crime of rape against the actress's bodyguard; Accused of cheating by showing the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

२७ एप्रिल २०२१ रोजी आईचे निधन झाल्याचे सांगून तिच्याकडून ५० हजार रुपये घेत तो नॉट रिचेबल झाला ...

स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कुजल्याने ओळख पटविण्यात अडचणी - Marathi News | finding girl's body in steel tank in Navi Mumbai; Difficulties in identifying rotten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टीलच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कुजल्याने ओळख पटविण्यात अडचणी

पामबीच मार्गावरून बामणदेव देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गापासून काही अंतरावर हा प्रकार घडला आहे. ...

अनिल देशमुखांवरील गुन्ह्याआडून प्रशासनाच्या चौकशीचा प्रयत्न; हायकोर्टात सरकारचे आक्षेप - Marathi News | Attempt by the administration to investigate the crime against Anil Deshmukh; Government's objection in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांवरील गुन्ह्याआडून प्रशासनाच्या चौकशीचा प्रयत्न; हायकोर्टात सरकारचे आक्षेप

५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांची चौकशी केली आणि २१ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवला. ...

शपथपत्रे, कागदपत्रे सादर करा; अनिल देशमुख, परमबीर सिंगांसह ५ जणांना आयोगाची नोटीस - Marathi News | Commission issues notice to 5 persons including Anil Deshmukh, Parambir Singh, Sachin Vaze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शपथपत्रे, कागदपत्रे सादर करा; अनिल देशमुख, परमबीर सिंगांसह ५ जणांना आयोगाची नोटीस

सचिन वाझे, पाटील, पलांडेंचाही समावेश, कामकाज कसे असेल याची नियमावली जारी  ...

मुंबईत फिल्मीस्टाईल थरार; ड्रग्ज तस्करानं NCB अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं - Marathi News | Filmstyle thrill in Mumbai; The drug smuggler took the NCB officer for a distance of 200 meters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत फिल्मीस्टाईल थरार; ड्रग्ज तस्करानं NCB अधिकाऱ्याला २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं

पलायनाच्या नादात नेले फरफटत; अंधेरीत एनसीबी अधिकारी जखमी ...