लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक  - Marathi News | Fraud by asking to donate 20 tons of sugar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक 

Farud Case :  तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला.  ...

Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता - Marathi News | Cyclone Tauktae: Five dead bodies found on the beach Raigad; police inform ONGC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता

ONGC Barge 305 sink off in Cyclone Tauktae: जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांची माहिती. ताैक्ते वादळाच्या तडाखा बाॅम्बे हाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नाैका आणि तराफांना बसला हाेता. ...

अखेर कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Finally, wrestler Sushil Kumar was arrested by the Delhi Police from Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी केली अटक 

Wrestler Sushil Kumar arrested by Delhi Police : दिल्ल्ली पोलिसांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये यांना अटक करण्यासाठी छापे टाकले होते.  ...

१७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक; तरोडा शिवारातील घटना - Marathi News | Accused arrested in 17 deer deaths case; Incidents in Taroda Shivara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक; तरोडा शिवारातील घटना

Accused arrested in 17 deer deaths case :प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता २४ मेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ...

पिंपरीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७० नागरिकांवर कारवाई; पोलिसांनी केला ३५ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Action against 70 citizens for morning walk in Pimpri; Police covered a fine of Rs 35,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७० नागरिकांवर कारवाई; पोलिसांनी केला ३५ हजारांचा दंड वसूल

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...

दुहेरी मोक्कामध्ये फरार असलेल्या दोघा गुन्हेगारांना कोल्हापूरहून केले जेरबंद - Marathi News | Both person arrested in mocca act from Kolhapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुहेरी मोक्कामध्ये फरार असलेल्या दोघा गुन्हेगारांना कोल्हापूरहून केले जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : आंदेकर टोळीतील गुन्हेगार ...

पोलीस अधिक्षकांची तडकाफडकी कारवाई; पोलीस निरीक्षकासह चौघे निलंबित - Marathi News | Superintendent of Police's taken action; Four suspended, including a police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिक्षकांची तडकाफडकी कारवाई; पोलीस निरीक्षकासह चौघे निलंबित

Custodial Death Case : या मृत्यूला आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचारी यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी चार जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे. ...

मोहफुल दारू विक्रेत्यांची पोलिसांना धक्काबुक्की, आरोपी पसार - Marathi News | Mohful liquor dealers assaulted the police, accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोहफुल दारू विक्रेत्यांची पोलिसांना धक्काबुक्की, आरोपी पसार

Crime News : सावली येथून जवळच असलेल्या किसाननगर येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक जण प्लास्टिकच्या डबकीमध्ये दारू नेत असल्याचा संशय आला. ...

हत्या करुन पसार झालेल्या दोघा आरोपींना अवघ्या 24 तासात अटक - Marathi News | The two accused were arrested in just 24 hours in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या करुन पसार झालेल्या दोघा आरोपींना अवघ्या 24 तासात अटक

Murder Case : अवघ्या २४ तासात या हत्येतील फरार आरोपींचा कळवा पोलीसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. ...