लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'फिल्मी स्टाईल'ने पोलिसांनी दरोड्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या; कोरोना सेंटरमधून केले होते पलायन - Marathi News | Arrested of accused filmy style by the Shikrapur police ; The escape was from the Corona Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फिल्मी स्टाईल'ने पोलिसांनी दरोड्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या; कोरोना सेंटरमधून केले होते पलायन

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोविड सेंटरमधून पलायन केलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी केले जेरबंद... ...

शौचास गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; २ आरोपी अटकेत  - Marathi News | woman gang raped by two who had gone to defecation; two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौचास गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; २ आरोपी अटकेत 

Woman gang raped : पीडित महिला तिच्यावर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा या घटनेचा चुकीचा अहवाल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. ...

कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू  - Marathi News | A 12-year-old boy dies in a dumper crash at kalyan kachore village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू 

kalyan Accident news: पूर्वेकडील गावदेवी मंदीर परिसरात  अमित हा आपल्या मित्रांसोबत  खेळत होता. यावेळी खेळता खेळता बॉल त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. ...

फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ - Marathi News | SP issues two-day ultimatum to nab absconding sand smugglers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Crime News : आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण प्रकरण : पोलीस सहा आरोपींच्या मागावर, डीबी पथके सक्रिय ...

क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना - Marathi News | Attempted murder by stepping on a woman's neck ; Incidents in Katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

भारती विद्यापीठ पोलिसांची पिता- पुत्रांना अटक ...

हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये विवाह समारंभ; मालकाला दंड, तर आयोजकाला अभय - Marathi News | Wedding ceremony at a hotel on the National Highway at hinganghat; Penalty to the owner, but protection to the organizer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये विवाह समारंभ; मालकाला दंड, तर आयोजकाला अभय

Crime news: २२ मे रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली. ...

बापरे! कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी - Marathi News | Wedding Necklace theft from the neck of the woman who died by Corona | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी

Robbery Case : कोविड रुग्णालयातील घटना, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा ...

कोविड रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; मृत महिलेच्या अंगावरील दागिने नेले चोरून - Marathi News | Shocking type of covid hospital; Stealing jewelry from a dead woman's body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोविड रूग्णालयातील धक्कादायक प्रकार; मृत महिलेच्या अंगावरील दागिने नेले चोरून

Shocking type of covid hospital : सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल ...

४ लाख ८३ हजारांच्या एमडी ड्रग्ज आणि रोकडसह चौकडीला पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police arrested four person along with 4 lakh 83 thousand MD drugs and cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ लाख ८३ हजारांच्या एमडी ड्रग्ज आणि रोकडसह चौकडीला पोलिसांनी केली अटक 

Drug Case : त्याच्या  घरातून १ लाख ८० हजार किमतीचे एमडी , १ लाख २ हजारांची रोकड व २ मोबाईल मिळून २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे. ...