Crime News: या व्हिडिओत पती हार भेट देताना हिंदी चित्रपटाचे गाणे गात आहे. मात्र, जेव्हा पोलिसांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्या पतीराजाला बोलावले आणि याची सुरक्षा कशी ठेवणार, असे विचारले असता पतीने तो हार खोटा असल्याचे सांगताच पोलीसही चक्रावून गेले. ...
Crime News: मला पोलीस उपनिरीक्षकाने मूत्र पिण्यास भाग पाडले, असा आरोप कर्नाटकमधील चिकमगलुरुत दलित तरुण पुनीत (२२) याने केला आहे. त्याला १० मे रोजी अटक झाली ...
ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ...
घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन वाहनांसह दोन दुकानांना या कंटेनरची जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
Accident news Vardha: दोन्ही दुचाकीच्या समोरासमोर झालेली धडक जबर असल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. ...
Sushil Kumar arrest news: गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये छापे टाकले होते. शनिवारी सायंकाळी त्याला अटक केल्याचे वृत्त आले होते. हे वृत्त नंतर फेटाळण्यात आले. ...