लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले - Marathi News | Shocking! He called a foreign girl under the pretext of a job and forced her into prostitution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले

तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल ; अन्यथा तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही, अशी धमकी दिली. ...

खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ५ महिलांची सुटका - Marathi News | Sex racket exposed in lodge in Alandi phata ; 5 women released | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ५ महिलांची सुटका

आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. ...

ज्या मित्राला पार्टीसाठी घरी बोलावले; त्यानेच बलात्कार केला, तरुणीची आत्महत्या - Marathi News | girl arrange liquor party in her house, colleague friend raped her, commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या मित्राला पार्टीसाठी घरी बोलावले; त्यानेच बलात्कार केला, तरुणीची आत्महत्या

Rape case in vadodara: तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरीदेखील करत होती. एक दिवस तिने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांसाठी तिच्या घरी पार्टी ठेवली होती. ...

पुरातन काळातील धातूच्या नाण्याची विक्री करत फसवणुकीचा प्रयत्न; नऊ जणांना अटक - Marathi News | Attempted fraud by selling antique coins; Nine arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुरातन काळातील धातूच्या नाण्याची विक्री करत फसवणुकीचा प्रयत्न; नऊ जणांना अटक

गुरुवारी दुपारी आकुर्डीतील खंडोबामाळ येथे ही कारवाई करण्यात आली. ...

मॅरेज रिक्वेस्ट पाठवून ऑनलाईन फसवणूक; सव्वा लाखांना घातला गंडा - Marathi News | Online fraud with youth girl by sending a marriage request | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मॅरेज रिक्वेस्ट पाठवून ऑनलाईन फसवणूक; सव्वा लाखांना घातला गंडा

लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली. ...

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोघे जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी - Marathi News | Terrible accident on Pune-Solapur National Highway; Both died on the spot, while the driver was seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोघे जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी

पु्ण्यामधून जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने घटना घडली ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पाे कंटेनरवर आदळला; एकाचा मृत्यू तर तीन जखमी  - Marathi News | Collided with a Tampa container on the Mumbai-Pune expressway; One was dead and three were injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पाे कंटेनरवर आदळला; एकाचा मृत्यू तर तीन जखमी 

Accident Case :रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोला अपघात होवून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली. ...

नवरा-बायको एकत्र बसून पित होते दारू, महिलेचा फोन वाजला आणि घडलं असं काही... - Marathi News | Man arrested for attack on wife with knife in Meerut UP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नवरा-बायको एकत्र बसून पित होते दारू, महिलेचा फोन वाजला आणि घडलं असं काही...

विकास उर्फ विक्कीचं लग्न गेल्यावर्षी दिल्लीतील नेहासोबत झालं होतं. सांगितलं जात आहे की, दोघेही रात्री उशीरा दारू पित बसले होते. ...

पत्नीला घरी घेऊन जाण्यावरून झाला वाद, मेहुण्याने भाओजीला पेट्रोल टाकून पेटवून दिलं - Marathi News | UP : Man burnt fight brother in law father in law family dispute husband wife petrol police hamirpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला घरी घेऊन जाण्यावरून झाला वाद, मेहुण्याने भाओजीला पेट्रोल टाकून पेटवून दिलं

मीडिया रिपोर्टनुसार, पीडित व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसह मेहुणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सासरी आला होता. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी अडून बसला होता. ...