लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नी घरी नसताना फेसबुक फ्रेंडला घरी बोलावणं पतीला पडलं महागात - Marathi News | Calling a Facebook friend home when the wife is not at home is expensive for the husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी घरी नसताना फेसबुक फ्रेंडला घरी बोलावणं पतीला पडलं महागात

Crime News : दिल्लीत राहणाऱ्या पीडित तरुणाची आरोपी तरुणीशी सोशल मीडियाचे माध्यम असलेल्या फेसबुकवर ओळख झाली. ...

भिवंडी: पैसे चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून; दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेस यश  - Marathi News | bhiwandi crime branch arrested two people involving in murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी: पैसे चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून; दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेस यश 

कंटेनर चालकास लुटीच्या हेतूने आलेल्या दोघा जणांनी हत्या केली असल्याची घटना घडली होती. ...

लातूरात सहकारी संस्थेत दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Rs 1.5 crore embezzlement in co operative society offence against two | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूरात सहकारी संस्थेत दीड कोटींची अफरातफर; दोघांवर गुन्हा दाखल

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन आणि सचिवांनी संगनमत करून १ कोटी ६५ लाख ५७ हजार १८८ रुपयांची अफरातफर केल्याच्या अहवालावरून रेणापूर पोलीस ठाण्यात रविवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इथाटे ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जाळ्यात  - Marathi News | Chief Legal Officer of Pune Municipal Corporation Manjusha Ithate was caught accepting a bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इथाटे ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जाळ्यात 

पुणे महापालिकेच्या त्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहतात. ...

पुण्यातल्या पर्वती पायथ्याजवळ १७ वर्षीय मुलाचा खून! भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने रचला होता कट - Marathi News | Murder of 17-year-old boy near Parvati foothills in Pune! The plot was hatched by the uncle to avenge his nephew's murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या पर्वती पायथ्याजवळ १७ वर्षीय मुलाचा खून! भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने रचला होता कट

दत्तवाडी पोलिसांकडून सहा जण अटकेत, मुलाला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले ...

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी कंपनीतील दोन जणांना अटक  - Marathi News | Two arrested for accepting bribe of Rs 28,000 from farmers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी कंपनीतील दोन जणांना अटक 

Bribe Case : मुक्ताईनगर तालुक्यात १५ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान  झाले होते ...

थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना  - Marathi News | Thrilling! Retired police shoot two of their own children; The Airoli incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना 

Firing Case : ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. ...

युएलसी घोटाळा: आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; पसार आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी - Marathi News | increase in police custody of accused involved in ulc scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युएलसी घोटाळा: आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; पसार आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

भाईंदर येथील बनावट युएलसी प्रमाणपत्र वापरून शासनाची १०२ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तीन अटक आरोपीं ची पोलीस कोठडी सोमवारी ठाणे न्यायालयाने १६ जून पर्यंत वाढवून दिली आहे. ...

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर २ युवकांकडून पाळत; चित्रीकरण करण्याचा प्रयत्न   - Marathi News | Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai is being watched by 2 youths; trying to shoot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर २ युवकांकडून पाळत; चित्रीकरण करण्याचा प्रयत्न  

Shambhuraj Desai : पोलिसांनी या घटनेनंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ...