कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्यात येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावले जात नसून शिक्षकही घरुनच विद्यादानाचे काम करताना दिसत आहेत ...
Amboli ghat news: मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंतवाडीला जायचे आहे, असे सांगून भाड्याने घेतली व ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी घाटात तिने रिक्षा थांबवाय़ल ...
गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली. ...
आतापर्यंत चार पोलिसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार वाझे, रियाजुद्दीन काझी व निरीक्षक सुनील माने या तिघांची बेशिस्त व गैरकृत्याबाबत पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...