पान, सुपारी आणि सिगारेट विक्रीचे दुकान फोडून ८०० रुपयांच्या रोकडसह सहा हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया विजय गंगाधर सोनवणे या सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ...
हा हेल्पलाईन नंबर १ एप्रिल २०२१ पासून प्रायोगित तत्वावर लॉन्च करण्यात आला होता. आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतीय सायबर गुन्ह्यांसाठी १५५२६० हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे ...