पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधीर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरण समोर आले आहे. ...
तपासादरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीवर संशय आला आणि पोलिसांनी खाकी हिसका दाखवला. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. ...
कल्याण येथील आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाविक विजय ठक्कर याच्यासह तिघांना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एक हजार ४६६ लेजरजिक अॅसिड पेपर, सातशे रुपयांची रोकड, ...
शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि अंगावरील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या सुनिल सक्सेना (५०, रा. व्होल्टास कॉलनी, ठाणे) या खासगी मोटारकार चालकाने आपल्याच मोटारीमध्ये हातावर आणि गळयावर ब्लेडचे वार करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली ...