लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई - Marathi News | Action taken by the Central Government out of political hatred, anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई

ईडीला दिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी मांडली कैफियत ...

पालघर साधू हत्याकांड प्रकरण, १४ आरोपींना जामीन मंजूर - Marathi News | Palghar sadhu murder case, 14 accused granted bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघर साधू हत्याकांड प्रकरण, १४ आरोपींना जामीन मंजूर

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले येथे वाट चुकलेल्या कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने निर्घृण हत्या केली होती. ...

ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका - Marathi News | Twitter's Manish Maheshwari charged; Blame for showing Kashmir outside India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका

ट्वीटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि गाझियाबाद पोलिसांशी संबंधित विषयावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी पाच जुलैपर्यंत तहकूब केली ...

पार्टी सुरु असलेल्या फार्महाऊसवर कर्जत पोलिसांनी टाकला छापा - Marathi News | Karjat police raided the party-run farmhouse | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पार्टी सुरु असलेल्या फार्महाऊसवर कर्जत पोलिसांनी टाकला छापा

३४ जणांवर गुन्हे दाखल, कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन ...

बापरे! लग्नानंतर दोन दिवसांनी नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला दिले चटके - Marathi News | Gang rape of newlyweds two days after marriage; burn the private parts | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! लग्नानंतर दोन दिवसांनी नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला दिले चटके

Gangrape Case : लग्नानंतर दोनच दिवसांनी नवविवाहित मुलीला सासरच्या घरात क्रौर्याचे असे प्रकार दिसले की तिला धक्का बसला. ...

लग्न मंडपात 'ती' अचानक आली अन् नवरदेवाची थेट तुरुंगातच रवानगी झाली; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?  - Marathi News | preparations were going on for seven rounds of bride and groom girlfriend arrived with police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न मंडपात 'ती' अचानक आली अन् नवरदेवाची थेट तुरुंगातच रवानगी झाली; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? 

Crime News : लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना अचानक नवरदेवाची लग्न मंडपातून थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. ...

तंत्रमंत्र्याच्या नावाखाली मांत्रिकानं युवतीला बेल्टनं चोपलं अन् अगरबत्तीचे चटके दिले - Marathi News | Under the name of Tantra Mantra, the magician slapped the girl with a belt and gave her incense sticks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तंत्रमंत्र्याच्या नावाखाली मांत्रिकानं युवतीला बेल्टनं चोपलं अन् अगरबत्तीचे चटके दिले

Superstition Case : ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईस सुरुवात केली आणि त्याला अटक केली. ...

बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता - Marathi News | BHR Bank Fraud Case: Jitendra Kandare's was arrested by pune police from indurin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने एका पाठोपाठ छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. ...

आमदार गीता जैन यांचे बनावट Whats App वरून पैशाची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | MLA Geeta Jain files case for demanding money from fake Whats App | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार गीता जैन यांचे बनावट Whats App वरून पैशाची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल

Fake Whats App of MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांचे कार्यकर्ते रवींद्र किमराज जैन यांना त्यांच्या ओळखीचे असलेले राहुल अग्रवाल यांच्या मोबाईलवर Whats App मॅसेज आला. ...