लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंबिवलीत घरातून दोन तलवारी, चाकू हस्तगत; एकाला अटक, मुख्य आरोपीचा शोध सुरू - Marathi News | Two swords, knives seized from house in Dombivli; One arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत घरातून दोन तलवारी, चाकू हस्तगत; एकाला अटक, मुख्य आरोपीचा शोध सुरू

काष्टेचा शोध सुरू आहे त्यांनी शस्त्र कोठून आणली व आरोपी हे शस्त्रांसह काही घातपात करणार होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत. ...

उभारणी ते लिलाव... असा आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खडतर प्रवास - Marathi News | From erection to auction ... This is the arduous journey of Jarandeshwar Sugar Factory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उभारणी ते लिलाव... असा आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खडतर प्रवास

Journey of Jarandeshwar Sugar Factory : उभारणीपासून लिलावापर्यंत ‘जरंडेश्‍वर’ची न्यायालयीन प्रक्रियेतूनच वाटचाल ...

समृद्ध जीवन कंपनीची आणखी काही मालमत्ता सीआयडीच्या हाती; नर्‍हे, आंबेगावात २ फ्लॅटमधून मिळाली कागदपत्रे - Marathi News | Some more assets of Samrudh Jeevan Company are in the hands of CID; Documents received from 2 flats in Narhe and Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्ध जीवन कंपनीची आणखी काही मालमत्ता सीआयडीच्या हाती; नर्‍हे, आंबेगावात २ फ्लॅटमधून मिळाली कागदपत्रे

महेश मोतेवार यांनी समृद्ध जीवनमार्फत गुंतवणुकदारांची आतापर्यत साडेतीन हजार कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...

महिलांना लग्नाचे आमिष दाखवित गंडा, हनी ट्रॅपचा प्रकार उघड; भामट्याला अटक - Marathi News | marriage to women exposing the type of honey trap man arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांना लग्नाचे आमिष दाखवित गंडा, हनी ट्रॅपचा प्रकार उघड; भामट्याला अटक

मॅट्रिमोनीयल साईवरून महिलांना दाखवत होता लग्नाचं आमिष, भामट्याला पोलिसांकडून अटक ...

तहसीलदारांकडील निकाल मित्राच्या बाजूने लावण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी; निगडीत गुन्हा दाखल - Marathi News | Demand of Rs. 50 lakhs from Tehsildar to get the result in favor of Mitra; crime registred in nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तहसीलदारांकडील निकाल मित्राच्या बाजूने लावण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी; निगडीत गुन्हा दाखल

याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ...

ईडीची धडक कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर जप्ती - Marathi News | ED's Big action; Seized of Jarandeshwar sugar factory of Ajit Pawar's relatives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची धडक कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर जप्ती

अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.    ...

भयंकर! फेसबुकवरच्या मैत्रीने केला घात; बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार - Marathi News | facebook friend rape girl birthday celebration hotel haryana sonipat police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! फेसबुकवरच्या मैत्रीने केला घात; बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार

Crime News : बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ...

उल्हासनगरातील विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक - Marathi News | Constable of Vithalwadi Transport Department in Ulhasnagar arrested while accepting bribe o f Rs 500 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरातील विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक

भारत गॅस एजन्सीच्या रिक्षाचालकाकडून घेतली लाच. गुन्हे अन्वेषण विभागाकडून रंगेहात करण्यात आली अटक. ...

गुन्हेगाराला दया दाखवणं म्हणजे धोका; विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टानं सुनावलं - Marathi News | Showing mercy to a criminal is a danger; The court ruled in the case of gang rape of a student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगाराला दया दाखवणं म्हणजे धोका; विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टानं सुनावलं

Crime News : मुख्य आरोपीला दहा वर्षांची शिक्षा आणि त्याच्या साथीदारांना पाच वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...