लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकृती खालावलेली असतानाही एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर - Marathi News | Eknath Khadse is facing ED inquiry despite his deteriorating health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकृती खालावलेली असतानाही एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर

राजकिय कारणास्तव जाणीवपूर्वक ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार का, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही ...

धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश - Marathi News | raigarh thug took huge amount from bank account farmers through atm card fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश

Crime News : आरोपीने एटीएम कार्ड वाटण्याऐवजी ते स्वत:जवळच ठेऊन शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवले. ...

पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | 2 days treatment on a dead patient for money; Shocking type in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार

कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ...

नागपूर: पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू - Marathi News | youth died due to police beating in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर: पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू

मद्यपी तरुणाची दुचाकी वाहनावर धडकल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाचा मृत्यु झाला. ...

अटकेच्या भीतीने बीएचआरच्या गुंतवणूकदारांचे परत केले १०० टक्के पैसे; गुंतवणूकदारांनी मानले पोलिसांचे आभार - Marathi News | Fear of arrest BHR investors return 100 per cent money in Nimgaon ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटकेच्या भीतीने बीएचआरच्या गुंतवणूकदारांचे परत केले १०० टक्के पैसे; गुंतवणूकदारांनी मानले पोलिसांचे आभार

निमगाव केतकीच्या ठेवीदारांना मिळाले १ कोटी ७५ लाख ...

चोरीच्या भीतीने आई वडिलांनी मुलांच्या पायात साखळी बांधून लावले कुलूप - Marathi News | Fearing theft, parents chained their children's feet and locked them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या भीतीने आई वडिलांनी मुलांच्या पायात साखळी बांधून लावले कुलूप

Crime News : या चोरीच्या भीतीने पालकांनी मुलांचे हात पाय साखळीने बांधून कुलूप लावून घेतले आहेत. ...

'बीएचआर' पतसंस्थेतील फसवणूक व अपहार प्रकरणात भाजपच्या आमदाराचाही सहभाग - Marathi News | BJP MLA Chandulal Patel also involved in fraud case in BHR bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बीएचआर' पतसंस्थेतील फसवणूक व अपहार प्रकरणात भाजपच्या आमदाराचाही सहभाग

बीएचआर प्रकरणी पुणे पोलिसांनी एकाचवेळी जळगाव, औरंगाबाद, पुणे, धुळे अशा सहा जिल्ह्यात छापे टाकून बारा जणांना अटक केली होती. ...

Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी - Marathi News | Rave Party Case: 25 suspects including Heena Panchal sent to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी

Igatpuri Rave Party : जिल्हा व सत्र न्यायालय : इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले ...

लोकमत इम्पॅक्ट : बारामतीत स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा अन् काळा बाजार; मुद्रांक विक्रेत्यांना बजावल्या नोटीसा  - Marathi News | Lokmat Impact: Shortage of stamp paper in Baramati Black market; Notice issued to stamp dealers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत इम्पॅक्ट : बारामतीत स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा अन् काळा बाजार; मुद्रांक विक्रेत्यांना बजावल्या नोटीसा 

पुणे मुद्रांक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुद्रांक विक्रेत्यांना बजावल्या नोटीसा  ...