लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा - Marathi News | Women video Dubbed on transgender song; Crime filed against three person in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा

वायसीएम रुग्णालयाच्या डेड हाऊस समोर रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. ...

भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार - Marathi News | Crime News woman beheaded in palamu over suspected witchcraft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार

Crime News : 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे. ...

परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक - Marathi News | Prostitution lured foreign women for money; One arrested for money laundering | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे ...

महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना - Marathi News | Sydney teacher jailed for sexually assaulting her teenage student | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना

Women teacher sexually abused teenage student : मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आरोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आक्षेपार्ह फोटो मागितले होते. ...

‘त्या’ फाटक्या नोटेनं उलगडलं दुहेरी हत्याकांडाचं कोडं; आईलेकाची हत्या करणाऱ्याला २४ तासांत अटक - Marathi News | Delhi double murder case solved with torn rs 30 note accused relative arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ फाटक्या नोटेनं उलगडलं दुहेरी हत्याकांडाचं कोडं; आईलेकाची हत्या करणाऱ्याला २४ तासांत अटक

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या पालम विहार परिसरात २७ वर्षीय गौरव आणि त्याची आई बबिता यांची हत्या करण्यात आली होती ...

Breaking: दिल्लीतील CBI मुख्यालयाला लागली आग; काचेच्या इमारतीतून अधिकारी बाहेर पळाले, ५ बंब दाखल - Marathi News | Breaking: Fire at CBI headquarters in Delhi; Officers run outside the building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking: दिल्लीतील CBI मुख्यालयाला लागली आग; काचेच्या इमारतीतून अधिकारी बाहेर पळाले, ५ बंब दाखल

Fire at CBI headquarters in Delhi, short circuit suspected: सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  ...

देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी - उच्च न्यायालय - Marathi News | High Court says CBI should extend Deshmukh's probe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी - उच्च न्यायालय

२४ एप्रिल रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; ६ जणांविरुध्द गुन्हा - Marathi News | Attempted poisoning of a married woman; Crime against 6 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; ६ जणांविरुध्द गुन्हा

Attempted poisoning of a married woman : विवाहितेची प्रकृती गंभीर असून तिच्या जबाबावरून ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले  - Marathi News | Actress Heena Panchal sent to jail, drugged at Igatpuri rev party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण तरुणींकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते. ...