लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पातुर-वाशिम महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler rider killed in an accident on Akola-Washim highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पातुर-वाशिम महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident on Akola-Washim highway अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला - Marathi News | Gaepal Agarwal Murder Case : bail plea rejected of accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपीचा जामीन फेटाळला

Gaepal Agarwal Murder Case : आराेपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. ...

खळबळजनक! आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलेचा गूढ मृत्यू; तब्बल 11 दिवसांनी कबरीतून बाहेर काढला मृतदेह - Marathi News | up jhansi neelam married by changing religion dead body removed from grave tste | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलेचा गूढ मृत्यू; तब्बल 11 दिवसांनी कबरीतून बाहेर काढला मृतदेह

Crime News : संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफरोज उर्फ निलम असं या महिलेचं नाव असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

कारचे सायलेंन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang arrested for stealing car silencers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारचे सायलेंन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

मोटारकारचे सायलेंन्सर चोरुन त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, बीकेसी कुर्ला, मुंबई) याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. ...

चोपड्यानजीक गोळीबार पुण्याचा युवक जखमी - Marathi News | Pune youth injured in firing near Chopda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोपड्यानजीक गोळीबार पुण्याचा युवक जखमी

Crime News: उमर्टी येथून गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुणे येथील दोन तरुणांवर दुसऱ्या गटातील तीन जणांनी हल्ला केला. ...

महिन्याभरात दीड कोटींचा दंड वसूल; थकीत ई-चलानसाठी वाहतूक पोलीस पोहोचले दारी - Marathi News | Rs 1.5 crore fine recovered within a month; Traffic police reached the door for exhausted e-challan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिन्याभरात दीड कोटींचा दंड वसूल; थकीत ई-चलानसाठी वाहतूक पोलीस पोहोचले दारी

Traffic Police : सुमारे पाच हजार चालकांकडून हा दंड वसूल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...

चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली - Marathi News | Thieves broke the glass of a four-wheeler and theft of 2 lakh cash from vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली

दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे घडली आहे. ...

६०० हून अधिक एडल्ट सिनेमात काम करणाऱ्या पॉर्नस्टारचा रहस्यमय मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | The mysterious death of dahlia sky who work in more than 600 adult movie; Bodies found in car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६०० हून अधिक एडल्ट सिनेमात काम करणाऱ्या पॉर्नस्टारचा रहस्यमय मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह

आजारपणामुळे स्काई अनेकदा चिंतेत होती. तिला जीवन जगणं कठीण झालं होतं. नेहमी आयुष्याबद्दल ती बोलत बसायची असं एडल्ट फिल्म निर्माते हंस यांनी सांगितले. ...

अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Film director Shantanu Pandey was arrested for illegally money Lending business ; Action of anti-ransom squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई 

शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची मागणी ...