लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिणीने ओढणीने भावाचा गळा घोटला; प्रियकरासोबत पाहिले अश्लील अवस्थेत   - Marathi News | Sister killed her brother with help of lover in nagpur city of maharashtra sensitive reason behind murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीने ओढणीने भावाचा गळा घोटला; प्रियकरासोबत पाहिले अश्लील अवस्थेत  

Murder Case : कुटुंबातील सदस्यांना भाऊ हे सर्व सांगणार होता. त्यामुळे दोघांनी त्याची हत्या केली. ...

भयंकर! डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ; कागदावर तब्बल 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली' - Marathi News | Crime News accused of forcing both to commit suicide got written 200 times on paper ashish love vaishali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ; कागदावर तब्बल 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली'

Crime News : डॉक्टर तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येआधी तिने एका कागदावर तब्बल 200 वेळा 'आशिष LOVE वैशाली' असं लिहिलं होतं.  ...

खळबळजनक! ठाण्यात वैफल्यग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a retired police officer in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ठाण्यात वैफल्यग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

Suicide case : येऊर परिसरातील एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...

वडिलांना आणि भावाला घरात कोंडून 5 नराधमांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Rajasthan father and brother were taken hostage then 5 miscreants gang-raped minor girl at Bharatpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांना आणि भावाला घरात कोंडून 5 नराधमांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल ( petrol) टाकून पेटवून दिले आहे. ...

विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी पत्नीने पतीला तडफडून मारले; चेहऱ्यावर टाकली मिरची पूड - Marathi News | The wife murdered her husband to hide the extramarital affair; Chili powder put on the face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी पत्नीने पतीला तडफडून मारले; चेहऱ्यावर टाकली मिरची पूड

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ...

बापरे! अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 12 लाखांचा गंडा; अनोळखी कॉल आला अन्...; नेमकं काय घडलं?  - Marathi News | fake calls frauds dont share bank personal details and otp to unknown person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 12 लाखांचा गंडा; अनोळखी कॉल आला अन्...; नेमकं काय घडलं? 

Fake calls frauds : नवनवीन पद्धत वापरून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. बनावट कॉलकरून लोकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. ...

हरवलेल्या युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह; सहा जणांविराेधात गुन्हा - Marathi News | The body of a lost youth was found in a well; Crime case against six people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरवलेल्या युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह; सहा जणांविराेधात गुन्हा

Deadbody Found in Well : टेंभुर्णी शिवारातील घटना ...

भयंकर! पतीशी भांडण झाल्याने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; महिलेवर आठवडाभर सामूहिक बलात्कार - Marathi News | Crime News patna miscreants did gang rape with married lady at patna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! पतीशी भांडण झाल्याने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; महिलेवर आठवडाभर सामूहिक बलात्कार

Crime News : महिलेला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि आठवडाभर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...

काही न सांगता सोडून गेला प्रियकर, त्याच्या शोधात मुंबईहून जौनपूरला पोहचली तरूणी आणि मग... - Marathi News | UP : Girlfriend reached jaunpur from Mumbai to meet his fraud lover, know the matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काही न सांगता सोडून गेला प्रियकर, त्याच्या शोधात मुंबईहून जौनपूरला पोहचली तरूणी आणि मग...

काही दिवसांपूर्वी तरूण काही न सांगता तो तिला सोडून मुंबईहून गावाला पळून आला. आता प्रेयसीच्या त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचली आहे. ...