लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क - Marathi News | In Kalyan, where there is no parking, the police park the vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

No Parking : स्टेशऩ परिसरात होते वाहतूक कोंडी; स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आहे सुरु ...

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी सातारच्या पैलवानाला अटक - Marathi News | satara wrestler arrested shivajirao bhosale bank fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी सातारच्या पैलवानाला अटक

अमर श्रीरंग जाधव (वय ६२, रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या पैलवानाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी - Marathi News | Prabhakar Sail Given police protection from Mumbai Police as his life was in danger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी

Police Protectiom to Prabhakar sail : साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजत आहे. ...

Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण... - Marathi News | Sameer Wankhede: Kiran Gosavi said, 'I don't know Sameer Wankhede but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण...

Kiran Gosavi reaction :त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही.  ...

पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | farmer killed unidentified vehicle collision accident pune nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू

राजगुरुनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यासमोर पुणे-नाशिक महामार्गावर पाषणकर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली ...

Aryan Khan Drugs : 'अचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली, सीडीआर तपासावा' - Marathi News | Aryan Khan Drugs : How Prabhakar's language suddenly changed after 22 days, CDR should be checked MLA ram kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली, सीडीआर तपासावा'

Aryan Khan Drugs : समीर वानखेडे यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला ...

खळबळजनक! स्वतःला पेटवून घेत रिक्षाचालक थेट पोलीस ठाण्यात घुसला; कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Crime News auto driver set himself on fire and enters in anuppur jaithari police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! स्वतःला पेटवून घेत रिक्षाचालक थेट पोलीस ठाण्यात घुसला; कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : एका रिक्षाचालकाने स्वतःला पेटवून घेत थेट पोलीस ठाण्यात प्रवेश केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ...

Aryan Khan Drugs Case: सेशन कोर्टाचा समीर वानखेडेंना धक्का! साक्षीदाराविरोधातील अपील अधिकारात नसल्याने फेटाळले - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Sessions Court reject appeal of NCB Sameer Wankhede on Witness Prabhakar Sail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेशन कोर्टाचा समीर वानखेडेंना धक्का! साक्षीदाराविरोधातील अपील अधिकारात नसल्याने फेटाळले

NCB, Sameer Wankhede on Backfoot in Aryan Khan Drugs Case: साक्षीदाराने केलेल्या आरोपावर समीर वानखेडे सोमवारी सकाळी सेशन कोर्टात गेले होते. त्याठिकाणी वानखेडे यांनी प्रभाकर साईलने कोर्टात तक्रार का केली नाही? असं म्हटलं आहे. ...

लाखो रूपये घेऊन कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्यासोबत पळून गेली, पोलिसांना सापडले ३० लाख रूपये - Marathi News | MP : Indore millionaire's wife ran away with rickshawwala police found 30 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाखो रूपये घेऊन कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्यासोबत पळून गेली, पोलिसांना सापडले ३० लाख रूपये

इंदुरच्या कोट्याधीश व्यक्तीची पत्नी २१ ऑक्टोबरला तिच्यापेक्षा १३ वर्षाने लहान रिक्षावाल्यासोबत पळून गेली होती. यावेळी ती तिच्यासोबत घरातील ४७ लाख रूपये कॅश आणि काही दागिने घेऊन गेली. ...