लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
परमबीर सिंग यांना दणका; ठाणे कोर्टाने जारी केलं अजामीनपात्र वॉरंट - Marathi News | Non-bailable warrant issued to Parambir Singh by Thane court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना दणका; ठाणे कोर्टाने जारी केलं अजामीनपात्र वॉरंट

Non-bailable warrant issued to Parambir Singh : परमबीर सिंगयांच्या विरोधात ठाण्यात कोपरी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.  ...

'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिकांनी केलं ट्विट - Marathi News | Picture abhi baki hai mere dost; Minister Nawab Malik tweeted after Aryan Khan was granted bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिकांनी केलं ट्विट

Bail Granted To Aryan Khan : गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. ...

विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलाने तरुणीला फरफटत झुडपात नेलं; दगडाने मारून बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | Crime News kerala 15 year old boy dragged woman tried to choke rape her arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलाने तरुणीला फरफटत झुडपात नेलं; दगडाने मारून बलात्काराचा प्रयत्न

Crime News : अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला. ...

Aryan Khan Drugs : आर्यन खान तुरुंगाबाहेर अन् किरण गोसावी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत - Marathi News | Aryan Khan Drugs: 8 days police custody of Ankiran Gosavi outside Aryan Khan Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खान तुरुंगाबाहेर अन् किरण गोसावी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत

आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी याला अखेर पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. ...

धक्कादायक! बहिणीला मारत होता भावोजी, मेहुण्याने त्याच्या बहिणीवर केला रेप; नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ - Marathi News | Rajasthan Crime News : Man rapes brother in laws sister to take revenge in Bharatpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बहिणीला मारत होता भावोजी, मेहुण्याने त्याच्या बहिणीवर केला रेप; नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ

Rajasthan Crime News : पोलिसांनी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला रेप करणे व अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक केली. ...

आर्यनला जामीन मिळाला, पण... आजची रात्रही कारागृहातच काढावी लागणार - Marathi News | Aryan granted bail, but ... He will have to be released from jail tonight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनला जामीन मिळाला, पण... आजची रात्रही कारागृहातच काढावी लागणार

Aryan granted bail : आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे.  ...

डीएनए टेस्टमुळे समोर आली गॅंगरेपची खोटी कहाणी, महिलेला मिळाली १० वर्षांची शिक्षा - Marathi News | MP : Women falsely report gang rape court sent her jail for 10 years dna test opens secret | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएनए टेस्टमुळे समोर आली गॅंगरेपची खोटी कहाणी, महिलेला मिळाली १० वर्षांची शिक्षा

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ऑगस्ट २०१४ मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात गुन्हा दाखलही केला होता. ...

वीजचोरी सुरूच! 8 लाखांची चोरी महावितरणने केली उघड; 31 जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | MSEDCL reveals Power theft of Rs 8 lakh; Charges filed against 31 persons in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजचोरी सुरूच! 8 लाखांची चोरी महावितरणने केली उघड; 31 जणांविरोधात गुन्हा दाखल 

Kalyan News : कल्याण नजीक असलेल्या मांडा-टिटवाळा परिसरात वीज चोरी करणाऱ्या ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत  - Marathi News | Accused of torturing widow victim in Raebareli, Uttar Pradesh arrested in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत 

Accused arrested who torturing widow victim :युपीमधील सलोन पोलिसांना २ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत  नव्हता. ...