Gujrat Crime News : २३ वर्षीय तरूणीने गांधीनगगरच्या एका कॉलेजमधून पदवी घेतली होती. सोमवारी तिने तिच्या घरातच आत्महत्या केली. तिचे वडील यावेळी त्यांच्या पुतनीच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. ...
Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खटल्यात जामीन मिळाला आणि त्याची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून मुक्तता झाली. ...
Rajasthan: पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर न्यायाधीश जितेंद्र गोलिया आणि इतर दोघांविरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. ...
पोलीस महासंचालकपदी पूर्ण वेळ नियुक्तीसाठी यूपीएससी समितीची बैठक . सीबीआयचे संचालक सुबोध जायसवाल यांनी महाराष्ट्र पोलीस प्रमुखपद सोडल्यानंतर ८ महिन्यांनी म्हणजे १ सप्टेंबरला समितीची बैठक झाली होती. ...
याप्रकरणी, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली. तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर घटनेच्या 6 तासांत प्रकरण सोडविण्यात आले. ...
बाळकूम येथील अक्षय पदा (२१) यांच्या घरातून चार मोबाइलची चोरी करणाऱ्या धनराज राठोड (२०, रा. बाळकूम, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. ...
मानपाडा येथील शिवा जैयस्वाल (२१, रा. गणोशनगर, मानपाडा, ठाणे) यांच्या घरात शिरकाव करून मोबाइल चोरणाऱ्या सलमान खान (१९) आणि हितेश शेट्टी (२३, रा. दोघेही मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. ...