गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. ...
माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, पॉर्न फिल्म्स प्रकरणात अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूर हाही आरोपी आहे. त्याने ईमेलच्या माध्यमाने मार्च महिन्यात अँटी करप्शन ब्यूरोकडे (ACB) यासंदर्भात तक्रारही केली होती. ...
Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. ...
Raj Kundra :पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा राईट हॅन्ड असलेला मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. असे म्हटले जाते की आरोपी उमेश कामत याने बनविलेले ७० व्हिडिओ गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. ...