Parambir Singh will appear before the Chandiwal Commission : परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी काल दिला होता. ...
Rape Case : मुख्याध्यापकांनी तात्काळ बालकल्याण समितीला माहिती दिली आणि अल्पवयीन मुलाचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३५४ आणि ७ आणि ८ पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...
कोल्हापुरातील मसाला व्यापाऱ्याला महिलेने चॅटिंग करून भुलवले, त्याला घेऊन ती सादळेमादळे येथे एका हॉटेलवर गेली, पण तेथे तिच्या पाच-सहा साथीदारांनी ‘हनीट्रॅप’ करून या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. ...
शक्ती मिलच्या आवारात २२ ऑगस्ट २०१३ मध्ये एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्या. या घटनेच्या एक महिन्यापूर्वी ३१ जुलै २०१३ मध्ये एका १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढ ...
गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...
Crime News Bihar: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मध्य विद्यालय भथहरमध्ये हा शिक्षक नोकरी करतो. नोकरीच्या आठ वर्षांत जमविलेली संपत्ती पाहून तेथील अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. ...