Crime News: जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे. ...
Crime News : केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये जेव्हा त्याच्या पत्नीने किडनी देण्यास नकार दिला, तेव्हा संतापलेल्या पतीने तिच्यावर हल्ला केला. यानंतर पत्नी आणि मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. ...
Accidental death of groom's brother on wedding day : वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले. ...
Crime News: मेमरी कार्ड असल्याचे भासवून तब्बल साडेतीन हजार आयफोन हवाईमार्गे मुंबईत आणल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) तस्करांची ही क्लृप्ती हाणून पाडत ४२.८६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
उल्हासनगर कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबिघाट रस्त्यावरून सकाळी कामावर गेलेला विष्णू भोजने दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरी जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या एम एच-४६, बी एफ-४२७१ या क्रमांकाच्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. ...
Crime News: लातूर शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिरातील दानपेटी अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. चाेरट्यांनी जवळपास २५ ते ३० हजारांची राेकड पळविली आहे. ...
crime News: छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला जबरदस्तीने कीटकनाशक प्राशन करायला लावले. ...
Crime News: अंबोली परिसरातील मित्राच्या वाढदिवसाला पत्नीला नेऊन पतीने मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. ...